वॉटर पोलो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वॉटर पोलो खेळताना संघ

वॉटर पोलो (इंग्रजी:Water Polo) हा पाण्यात खेळला जाणारा सांघिक खेळ आहे. या खेळाची सुरुवात १९९व्या शतकात इंग्लंड येथे झाली. हा खेळ महिला व पुरुष दोन्ही व्यक्ती खेळतात. यात दोन संघ एका वेळी खेळतात. एका संघात ७ खेळाडू असतात. प्रत्यक्षात ६ खेळाडू खेळतात तर एक चेंडू अडवणारा गोलकीपर असतो. महाराष्ट्रात डेक्कन जिमखाना ही संस्था राज्यस्तरीय जलतरण आणि वॉटर पोलो स्पर्धेचे आयोजन करते. तसेच जिल्हा ऍम्युच्युअर ऍक्वॉटीक असोसिएशन धुळे ही संस्थाही राज्यस्तरीय जलतरण व वॉटर पोलो स्पर्धा आयोजित करत असते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.