डेफ बास्केटबॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेफ बास्केटबॉल तथा कर्णबधिर बास्केटबॉल हा बास्केटबॉलचा कर्णबधिर व्यक्ती खेळत असलेला प्रकार आहे. यात इतर नियम वेगळे नसले तरी पंचांच्या शिट्ट्या आणि खेळाडूंमधील संवाद खूणांच्या भाषेतून केल्या जातात.