पेस्पालो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेस्पालो

पेस्पालो (फिनिश उच्चार: [pesæpɑlːo]) एक बेसबॉलसदृश खेळ आहे. हा खेळ मुख्यत्वे फिनलंड आणि स्वीडन मध्ये खेळला जातो. याशिवाय जर्मनी, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्येही काही ठिकाणी हा खेळ खेळला जातो.