क्नापन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

क्नापन वेल्समध्ये खेळला जाणारा फुटबॉलचा एक प्रकार होता. हा मुख्यत्वे वेल्सच्या पश्चिम भागात असलेल्या कारमार्थेनशायर, केरेडिजन आणि पेंब्रोकशायर या काउंट्यांमध्ये खेळला जायचा.


Sports and games.png
कृपया खेळाशी संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.