कॉर्फबॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॉर्फबॉल हा नेटबॉल किंवा बास्केटबॉल सदृश सांघिक खेळ आहे. यात प्रत्येकी चार पुरुष आणि चार स्त्रीया असलेले दोन संघ विरुद्ध दिशांना चेंडू नेऊन ३.५ मीटर उंचीवर टांगलेल्या बास्केटमध्ये तो टाकण्याचा प्रयत्न करतात.