Jump to content

शिन्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिन्टी हा हॉकीसदृश एक खेळ आहे. हा सांघिक खेळ मुख्यत्वे स्कॉटलँड आणि आसपासच्या डोंगराळ प्रदेशात खेळला जातो.