ऑस्ट्रेलियन फुटबॉल
Appearance


ऑस्ट्रेलियन फुटबॉल (Australian football) हा प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया देशामध्ये खेळला जाणारा एक सांघिक खेळ आहे. ह्या खेळामध्ये प्रत्येकी ११ खेळाडू असलेले दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. विरुद्ध संघाच्या बाजूच्या दोन उभ्या उंच काठ्यांमधून बॉल लाथाडल्यास गोल होतो.
बाह्य दुवे
[संपादन]| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
