Jump to content

क्रीडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रीडा म्हणजे सर्वमान्य नियमांद्वारे चालणारी व मनोरंजनाचे उद्दिष्ट असणारी कौशल्यपूर्ण शारीरिक क्रिया होय. स्पर्धेसाठी, विरंगुळ्यासाठी, श्रेष्ठता गाठण्यासाठी, कौशल्य विकसवण्यासाठी किंवा हे सर्व हेतू क्रीडेमध्ये समाविष्ट असू शकतात. क्रीडेच्या उद्देशांमधील फरक वा गुणदोष, हे यातील प्रत्येक व्यक्तिपरत्वे (किंवा संघापरत्वे) कुशलता किंवा हेतू मनात ठेवून करण्यामुळे उद्भवू शकतात. ==अर्थ शारीरिक व्यायाम व मानसिक दृष्ट्या सबळ बनवतो == खेळाने मन आणि शरीर सुदृढ बनते

इतिहास प्राचीन काळी राजे महाराजे कुस्ती, मलखांब, दांडपट्टा तलवारबाजी.[संपादन]

==खेळाडूव्रुत्ती आधुनिक जगात या व्यायाम प्रकाराला जिम असे म्हणतात == जिम आणि खेळ यामध्ये खूप फरक आहे

व्यावसायिक खेळ शरीर सौष्ठव स्पर्धा[संपादन]

==राजकारण == क्रीडा आणि राजकारण या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत

शारीरिक कसरत[संपादन]

==तंत्र== क्रीडा या प्रकारात तंत्राचा खूप उपयोग केला जातो

परिभाषा[संपादन]

प्रेक्षणीय खेळ[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ व दुवे[संपादन]

अधिक माहिती[संपादन]