Jump to content

बीच फुटबॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बीच फुटबॉल हा पुळणीवरील वाळूवर खेळला जाणारा खेळ आहे. फुटबॉलसदृश नियम असलेला हा खेळ अनेकदा पुळणीबाहेर वाळू घालूनही खेळला जातो.