"मांडवी नदी (गोवा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sachinvenga (चर्चा | योगदान) नवीन पान: '''मांडवी नदी''' ही गोवा राज्याची जीवनरेखा समजली जाते. ही नदी ... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''मांडवी नदी''' ही [[गोवा | गोवा]] राज्याची जीवनरेखा समजली जाते. ही नदी २९ |
'''मांडवी नदी''' ही [[गोवा | गोवा]] राज्याची जीवनरेखा समजली जाते. ही नदी उगमापासून पहिले २९ किलोमीटर [[कर्नाटक|कर्नाटकातून]] आणि शेवटचे ५२ किलोमीटर गोव्यातून वाहते. गोव्यातीतील सत्तेरी तालुक्यात येईपर्यंत या नदीला म्हादेई म्हणतात, आणि पुढे मांडवी. या नदीच्या काठाला पणजी येथे छोट्या नौका लागतात. नदीच्या एका बाजूला पणजी शहर आणि दुसर्या बाजूला बेती हे बंदर-वजा-गाव आहे. नदीवर या दोन्ही गावांना जोडणारा पूलही आहे. |
||
१६:२९, ९ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
मांडवी नदी ही गोवा राज्याची जीवनरेखा समजली जाते. ही नदी उगमापासून पहिले २९ किलोमीटर कर्नाटकातून आणि शेवटचे ५२ किलोमीटर गोव्यातून वाहते. गोव्यातीतील सत्तेरी तालुक्यात येईपर्यंत या नदीला म्हादेई म्हणतात, आणि पुढे मांडवी. या नदीच्या काठाला पणजी येथे छोट्या नौका लागतात. नदीच्या एका बाजूला पणजी शहर आणि दुसर्या बाजूला बेती हे बंदर-वजा-गाव आहे. नदीवर या दोन्ही गावांना जोडणारा पूलही आहे.