Jump to content

"ज्ञानपीठ पुरस्कारविजेते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 16 langlinks, now provided by Wikidata on d:Q916783
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०७: ओळ १०७:
|- Align="Center"
|- Align="Center"
| [[इ.स. २०१०]] || [[चंद्रशेखर कम्बरा]] || - || [[कन्नड]]
| [[इ.स. २०१०]] || [[चंद्रशेखर कम्बरा]] || - || [[कन्नड]]
|- Align="Center"
| [[इ.स. २०१३]] || [[डॉ. प्रतिभा रे]] || - || [[ओडिया]]
|- Align="Center"
| [[इ.स. २०१३]] || [[रावुरी भारद्वाज]] || - || [[तेलुगू]]
|}
|}




[[वर्ग:ज्ञानपीठ पुरस्कारविजेते|*]]
[[वर्ग:ज्ञानपीठ पुरस्कारविजेते|*]]

१९:२४, १९ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

ज्ञानपीठ पुरस्कार भारत सरकारतर्फे साहित्याच्या क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६१ मध्ये हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आणि सन १९६५ पासून तो दरवर्षी देण्यात येतो. प्रसिद्ध मल्याळम लेखक जी. शंकर कुरूप हे या पुरस्काराचे प्रथम मानकरी ठरले. सन २०१० साठी दिला गेलेला ज्ञानपीठ पुरस्कार हा ४६ वा होता.

पुरस्कार विजेते

वर्ष नाव कलाकृती भाषा
इ.स. १९६५ जी. शंकर कुरुप ओदाक्कुजल मल्याळम
इ.स. १९६६ ताराशंकर बंदोपाध्याय गणदेवता बंगाली
इ.स. १९६७ के.वी. पुट्टप्पा श्री रामायण दर्शनम् कन्नड
इ.स. १९६७ उमाशंकर जोशी निशिथ गुजराती
इ.स. १९६८ सुमित्रानंदन पंत चिदंबरा हिंदी भाषा
इ.स. १९६९ फिराक गोरखपुरी गुल-ए-नगमा उर्दू
इ.स. १९७० विश्वनाथ सत्यनारायण रामायण कल्पवरिक्षमु तेलुगू
इ.स. १९७१ विष्णू डे स्मति से टा भविष्यत बंगाली
इ.स. १९७२ रामधारीसिंह दिनकर उर्वशी हिंदी भाषा
इ.स. १९७३ दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे नकुतंति कन्नड
इ.स. १९७३ गोपीनाथ मोहंती मत्तिमाताल उडिया
इ.स. १९७४ विष्णू सखाराम खांडेकर ययाति मराठी
इ.स. १९७५ पी.वी. अकिलानंदम चित्रपवई तमिळ
इ.स. १९७६ आशापूर्णा देवी प्रथम प्रतिश्रुति बंगाली
इ.स. १९७७ के. शिवराम कारंत मुक्कजिया कनसुगालु कन्नड
इ.स. १९७८ अज्ञेय कितनी नावों में कितनी बार हिंदी भाषा
इ.स. १९७९ बिरेंद्रकुमार भट्टाचार्य मृत्युंजय आसामी
इ.स. १९८० एस. के. पोत्ताकट ओरु देसात्तिन्ते कथा मल्याळम
इ.स. १९८१ अमृता प्रीतम कागज के कैनवस पंजाबी
इ.स. १९८२ महादेवी वर्मा यम हिंदी भाषा
इ.स. १९८३ मस्ती वेंकटेश अयंगार चिक्कवीर राजेंद्र कन्नड
इ.स. १९८४ तकाजी शिवशंकरा पिल्लै कयर मल्याळम
इ.स. १९८५ पन्नालाल पटेल मानविनी भवाई गुजराती
इ.स. १९८६ सच्चिदानंद राउतराय - उडिया
इ.स. १९८७ विष्णू वामन शिरवाडकर(कुसुमाग्रज) - मराठी
इ.स. १९८८ सी. नारायण रेड्डी विश्वंभर तेलुगू
इ.स. १९८९ कुर्तुल हैदर आखिर-ए-शब के हमसफर उर्दू
इ.स. १९९० वी. के. गोकाक भारत सिंधू रश्मी कन्नड
इ.स. १९९१ सुभाष मुखोपाध्याय - बंगाली
इ.स. १९९२ नीरेश मेहता - हिंदी भाषा
इ.स. १९९३ सीताकांत महापात्र - उडिया
इ.स. १९९४ यू. आर. अनंतमूर्ति - कन्नड
इ.स. १९९५ एम. टी. वासुदेव नायर - मल्याळम
इ.स. १९९६ महाश्वेता देवी - बंगाली
इ.स. १९९७ अली सरदार जाफरी - उर्दू
इ.स. १९९८ गिरिश कर्नाड साहित्यातील योगदानासाठी कन्नड
इ.स. १९९९ निर्मल वर्मा - हिंदी भाषा
इ.स. १९९९ गुरदयालसिंह - पंजाबी
इ.स. २००० इंदिरा गोस्वामी - आसामी
इ.स. २००१ राजेंद्र केशवलाल शाह - गुजराती
इ.स. २००२ दंडपाणी जयकांतन - तमिळ
इ.स. २००३ विंदा करंदीकर अष्टदर्शने मराठी
इ.स. २००४ रेहमान राही सुबहूक सोडा, कलमी राही काश्मिरी
इ.स. २००५ कुंवर नारायण हिंदी
इ.स. २००६ रवींद्र केळेकर - कोकणी
सत्यव्रत शास्त्री - संस्कृत
इ.स. २००७ ओ. एन. व्ही. कुरुप मल्याळम साहित्यातील योगदानासाठी मल्याळम
इ.स. २००८ अखलाक मुहम्मद खान - उर्दू
इ.स. २००९ अमर कांत - हिंदी
श्रीलाल शुक्ला - हिंदी
इ.स. २०१० चंद्रशेखर कम्बरा - कन्नड
इ.स. २०१३ डॉ. प्रतिभा रे - ओडिया
इ.स. २०१३ रावुरी भारद्वाज - तेलुगू