ययाति

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा लेख ययाति या पौराणिक राजाविषयी आहे. वि.स. खांडेकरांची कादंबरी ययाति बद्दलचा लेख येथे आहे.

राजा ययाती हा स्वतःच्या मुलाकडून तारुण्य घेऊन त्याला वृद्ध करणारा पांडवांचा पूर्वज आहे.


ययातीसंबंधी मराठीतील पुस्तके[संपादन]

 • संगीत देवयानी पाणिग्रहण (नाटक, लेखक ??)
 • देवयानी (कादंबरी, लेखक ग.त्र्यं. माडखोलकर)
 • मराठी साहित्यातील ययाती (भास्कर व्यं. गिरधारी)
 • संगीत ययाति (नाटक, लेखक वि.गो. श्रीखंडे)
 • ययाति (हिंदी, लेखक अनंत पै)
 • ययाति (कादंबरी, वि.स. खांडेकर) : या कादंबरीच्या लेखनासाठी खांडेकरांना भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
 • ययाती (मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाड, मराठी अनुवाद उमा कुलकर्णी))
 • संगीत ययाती आणि देवयानी (नाटक, लेखक वि.वा. शिरवाडकर)
 • ययाती देवयानी (लेखक प्रा, चांगदेव कांबळे) : ययाती आणि देवयानीवर मराठीत आलेल्या साहित्य कृती.
 • ययाति पुरु (सामाजिक कादंबरी, मूळ कन्‍नड लेखिका दमयंती नरेगल, मराठी अनुवाद सुनंदा मराठे)
 • शर्मिष्ठा (काव्य, कवी मंगेश पाडगावकर)