रेहमान राही
Appearance
Kashmiri poet (1925–2023) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | मे ६, इ.स. १९२५ श्रीनगर | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जानेवारी ९, इ.स. २०२३ | ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
उल्लेखनीय कार्य |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
अब्दुर रेहमान राही (६ मे १९२५ - ९ जानेवारी २०२३) हे एक काश्मिरी कवी, अनुवादक आणि समीक्षक होते.[१] त्यांना १९६१ मध्ये त्यांच्या काव्यसंग्रह "नवरोज-ए-सबा" साठी भारतीय साहित्य अकादमी पुरस्कार, २००० मध्ये पद्मश्री [२] आणि २००७ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (२००४ साठी) प्रदान करण्यात आला. त्यांच्या काव्यसंग्रह "सियाह रुड जैरेन मांझ" (इन ब्लॅक ड्रिझल) साठी भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार ज्ञानपीठने सन्मानित होणारे ते पहिले काश्मिरी लेखक आहेत.[३] २००० मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित केले.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ Rehman Rahi Is No More
- ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.
- ^ "Jnanpith is for the Kashmiri language: Rahi". The Hindu. 11 March 2007. 13 March 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Raina, M.K. (2020). "Nau Baharich Shaan Paida Kar: An Overview of the Progressive Movement in Kashmir". Social Scientist. 48 (7/8 (566-567)): 81–100. ISSN 0970-0293. JSTOR 26978889.