आशापूर्णा देवी
आशापूर्णा देवी | |
---|---|
जन्म नाव | आशापूर्णा देवी |
जन्म | ८ जानेवारी, इ.स. १९०९ |
मृत्यू | १३ जुलै, इ.स. १९९५ |
राष्ट्रीयत्व |
![]() |
आशापूर्णा देवी (जन्म - ८ जानेवारी, इ.स. १९०९ मृत्यू - १३ जुलै, इ.स. १९९५) या बांग्ला भाषेत लिखाण करणाऱ्या एक साहित्यकार होत्या. आशापूर्णा देवी यांना प्रथम प्रतिश्रुति या कादंबरीसाठी इ.स. १९७६ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |