विदर्भा नदी
Appearance
| विदर्भा नदी | |
|---|---|
| उगम | भुडकेश्र्वर (काय र) |
| पाणलोट क्षेत्रामधील देश | यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र |
विदर्भा नदी ही महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील एक नदी आहे. ही यवतमाळ जिल्हयातील वणी तालुक्यात उगम पावून वायव्य - आग्नेय दिशेने वाहत जाऊन पुढे पैनगंगा नदीला मिळते. विदर्भा नदीवर कायर धरण आहे