बलराम जाखड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. बलराम जाखड (ऑगस्ट २३, इ.स. १९२३:पंचकोसी, पंजाब - ) हे भारतीय राजकारणी आहेत.

जाखड भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष व मध्य प्रदेशचे राज्यपाल होते.

मागील:
के.एस.हेगडे
लोकसभेचे अध्यक्ष
जानेवारी २२, इ.स. १९८०डिसेंबर १८,इ.स. १९८९
पुढील:
रवी रे