Jump to content

गुरदयाल सिंग धिल्लन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुरदयाल सिंग धिल्लन

केंद्रीय कृषीमंत्री
कार्यकाळ
१२ मे १९८६ – १४ फेब्रुवारी १९८८
पंतप्रधान राजीव गांधी

कार्यकाळ
८ ऑगस्ट १९६९ – १ डिसेंबर १९७५
मागील नीलम संजीव रेड्डी
पुढील बलीराम भगत
मतदारसंघ तरन तारन

जन्म ६ ऑगस्ट १९१५
पंजवार, अमृतसर जिल्हा, पंजाब
मृत्यू २३ मार्च १९९२
नवी दिल्ली

गुरदयाल सिंग धिल्लन (६ ऑगस्ट १९१५ - २३ मार्च १९९२) हे भारताचे माजी कृषीमंत्री, तीन वेळा लोकसभा सदस्य व लोकसभेचे पाचवे अध्यक्ष होते.

बाह्य दुवे

[संपादन]
मागील:
नीलम संजीव रेड्डी
लोकसभेचे अध्यक्ष
ऑगस्ट ८, इ.स. १९६९डिसेंबर १,इ.स. १९७५
पुढील:
बलीराम भगत