Jump to content

लेंडी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लेंडी नदी
उगम उदगीर तालुका
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र
लांबी ८० किमी (५० मैल)
ह्या नदीस मिळते मांजरा

लेंडी नदी ही महाराष्ट्रातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील एक नदी आहे. लेंडी नदी ही उदगीर तालुक्यातून उगम पावते व नांदेड जील्यात मांजरा नदीला जाऊन मिळते.