विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
लोकमान्य
|
प्रकार
|
ऐतिहासिक
|
निर्मिती संस्था
|
दशमी क्रिएशन
|
कलाकार
|
खाली पहा
|
देश
|
भारत
|
भाषा
|
मराठी
|
निर्मिती माहिती
|
प्रसारणाची वेळ
|
बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता
|
प्रसारण माहिती
|
वाहिनी
|
झी मराठी
|
प्रथम प्रसारण
|
२१ डिसेंबर २०२२ – चालू
|
अधिक माहिती
|
लोकमान्य ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.[ संदर्भ हवा ]
- क्षितीश दाते - बळवंत गंगाधर टिळक (लोकमान्य)
- नील देशपांडे - बाळ गंगाधरशास्त्री टिळक
- स्पृहा जोशी - सत्यभामा बळवंत टिळक
- मैथिली पटवर्धन - तापी बाळ टिळक
- सुयश टिळक - वासुदेव बळवंत फडके
- ऋग्वेद फडके - दाजी आबा खरे
- वैखरी पाठक-भजन - गोपिका टिळक
- अंबर गणपुले - गोपाळ गणेश आगरकर
- विघ्नेश जोशी - प्राध्यापक
- ज्यांचे कर्तृत्व असामान्य त्यांची चरित्रगाथा. (२१ डिसेंबर २०२२)
- लग्नसमारंभात बाळ आपल्या स्वभावाने सर्वांची मने जिंकणार. (२२ डिसेंबर २०२२)
- वरदक्षिणा म्हणून बाळ कोणती मागणी करणार? (२४ डिसेंबर २०२२)
- बाळ आणि सत्यभामेच्या संसाराची सुरुवात वादाने होणार की संवादाने? (२९ डिसेंबर २०२२)
- बाळचं वाचनाचं वेड सत्यभामाला कोड्यात टाकणार. (३१ डिसेंबर २०२२)
- बाळला गंगाधर शास्त्री घरच्या जबाबदारीची जाणीव करून देणार. (५ जानेवारी २०२३)
- बाळ वडिलांच्या सावलीला कायमचा परका होणार. (७ जानेवारी २०२३)
- वडिलांच्या इच्छापूर्तीसाठी बाळ शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेणार. (१२ जानेवारी २०२३)
- सत्यभामाकडे बाळ आपलं मन मोकळं करु शकेल का? (१४ जानेवारी २०२३)
- बाळचं शिक्षण त्याच्या आणि सत्यभामाच्या नात्यात अंतर निर्माण करेल का? (१९ जानेवारी २०२३)
- बाळच्या अभ्यासातील हुशारीचं साऱ्यांनाच आश्चर्य वाटणार. (२२ जानेवारी २०२३)
- आपली प्रकृती सुधारण्यासाठी बाळ कोणता निर्णय घेणार? (२६ जानेवारी २०२३)
- कुटुंबाचा बाळ होणार देशाचा लोकमान्य. (२८ जानेवारी २०२३)
- ध्येयाच्या ओढीने घराबाहेर पडलेल्या बाळच्या पावलांना आता घराची वाट खुणावेल का? (२ फेब्रुवारी २०२३)
- घराची जबाबदारी की देशसेवा, बाळला गवसेल का आपलं आभाळ? (४ फेब्रुवारी २०२३)
- सत्यभामाला शब्द दिल्याप्रमाणे बाळ परत येईल का? (९ फेब्रुवारी २०२३)
- बाळचे बदललेले रूप पाहून टिळक कुटुंबीय आश्चर्यचकित होणार. (११ फेब्रुवारी २०२३)
- घराच्या आधी देशाबद्दलचा विचार करताना बळवंत मनातून अस्वस्थ होणार. (१६ फेब्रुवारी २०२३)
- बळवंतला आगरकरांच्या रुपात तोडीस तोड मित्र भेटणार. (१९ फेब्रुवारी २०२३)
- कॉलेजमधील वादविवाद स्पर्धेत बळवंत आणि आगरकर समोरासमोर येणार. (२३ फेब्रुवारी २०२३)
- आगरकरांच्या बुद्धिचातुर्याने बळवंत आश्चर्यचकित होणार. (१ मार्च २०२३)
- दुष्काळाच्या प्रश्नाने बळवंतचे मन हेलावणार. (४ मार्च २०२३)
- आगरकरांचा मानी स्वभाव बळवंतला कोड्यात टाकणार. (१६ मार्च २०२३)
- सत्यभामाच्या मनस्वी विचारांचं बळवंतला कौतुक वाटणार. (१९ मार्च २०२३)
- बळवंत मैत्रीखातर आगरकरांच्या पाठीशी उभा राहणार.
- सत्यभामाच्या बोलण्यातून बळवंतला प्रेरणा मिळणार.
- बळवंतने उंचावरून मारलेली उडी पाहून मित्रांना आश्चर्य वाटणार.
- बळवंतने केलेली मदत आगरकरांना कळणार का?
- बळवंत इंग्रज अधिकाऱ्याला त्याचं मत ठणकावून सांगणार.
- बळवंत आणि आगरकर राष्ट्राच्या हितासाठी कोणता मार्ग स्वीकारणार?
- संशयी नजरेने पाहणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याला बळवंत रोखठोक उत्तर देणार.
- बळवंत घरात लक्ष देत नाही म्हणून सत्यभामा आणि काकूची चिंता वाढणार.
- वासुदेव फडकेंना झालेली अटक पाहून बळवंत कोणता निर्णय घेणार?
- बळवंत नवी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणार.
- सत्यभामामुळे टिळक कुटुंब आनंदाचा क्षण अनुभवणार.
- बळवंतने सांगितल्याप्रमाणे सत्यभामाचं पहाटे पाहिलेलं स्वप्न पूर्ण होणार का?
- बळवंत टिळकांनी सुरू केलेल्या शैक्षणिक कार्याला समाजाची साथ मिळणार का?
- शाळेतील इतर शिक्षक बळवंतरावांची फजिती करण्यासाठी कोणता बेत आखणार?
- इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध बळवंतरावांची लेखणी तळपणार.
- वृत्तपत्र सुरू करण्याच्या मार्गावरील संकटांचा सामना कसा करणार बळवंतराव?
- वृत्तपत्र सुरू करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा ताळमेळ कसा सावरणार बळवंत?