वॉर्सा करार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वॉर्सो करार या पानावरून पुनर्निर्देशित)

वॉर्सा करार हा सोव्हिएत संघ आणि सात पूर्व आणि मध्य युरोपीय देशांमधील करार होता. हा करार पोलंडची राजधानी वॉर्सा येथे मे १९५५ मध्ये पारित झाला. २५ फेब्रुवारी, १९९१ रोजी हा करार रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले.