क्लाउस योहानिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
क्लाउस योहानिस
क्लाउस योहानिस


रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२१ डिसेंबर २०१४
पंतप्रधान व्हिक्तोर पोंता
मागील त्रायन बसेस्कू

सिबिवचा महापौर
कार्यकाळ
३० जून २००० – २० डिसेंबर २०१४

जन्म १३ जून, १९५९ (1959-06-13) (वय: ५९)
सिबिव, रोमेनिया
राजकीय पक्ष नॅशनल लिबरल पार्टी

क्लाउस वेर्नर योहानिस (रोमेनियन: Klaus Werner Iohannis; जन्म: १३ जून १९५९) हा मध्य युरोपातील रोमेनिया देशाचा नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आहे. नोव्हेंबर २०१४ मधील रोमेनिया अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून तो अध्यक्षपदावर आला.

२१ डिसेंबर २०१४ रोजी योहानिस राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेईल.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]