याश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
याश
Iaşi
रोमेनियामधील शहर

Collage Iași (Jassy).jpg

ROU IS Iasi CoA.png
चिन्ह
याश is located in रोमेनिया
याश
याश
याशचे रोमेनियामधील स्थान

गुणक: 47°9′25″N 27°35′25″E / 47.15694°N 27.59028°E / 47.15694; 27.59028

देश रोमेनिया ध्वज रोमेनिया
स्थापना वर्ष इ.स. १४५९
क्षेत्रफळ ९३.९ चौ. किमी (३६.३ चौ. मैल)
लोकसंख्या  (१ जुलै २०१०)
  - शहर ३,०९,६३१
  - घनता ३,३६१ /चौ. किमी (८,७०० /चौ. मैल)
  - महानगर ४,०२,७८६
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
primaria-iasi.ro


याश (रोमेनियन: Iași) हे रोमेनिया देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर रोमेनियाच्या ईशान्य भागात मोल्दोव्हा देशाच्या सीमेजवळ वसले आहे. रोमेनियाची सांस्कृतिक राजधानी मानले जाणारे याश इ.स. १९१६ ते १९१८ दरम्यान देशाचे राजधानीचे शहर होते.


इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

हवामान[संपादन]

शहर रचना[संपादन]

लोकसांख्यिकी[संपादन]

कला[संपादन]

क्रीडा[संपादन]

वाहतूक[संपादन]

अर्थकारण[संपादन]

टीपा[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: