बेसारेबिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मोल्दोव्हा आणि युक्रेनमधील बेसारेबिया (गडद हिरवा) भाग

बेसारेबिया हा पूर्व युरोपातील एक भाग आहे. हा प्रदेश द्नीस्टर नदी आणि प्रुट नदी यांच्या मध्ये आहे. राजकीयदृष्ट्या हा प्रदेश मोल्दोव्हा आणि युक्रेन देशांमध्ये मोडतो.