रॉबर्ट वड्रा
Appearance
| ||||
|---|---|---|---|---|
| ऊर्फ | ||||
| जीवनकाल | जन्म:१८ मे, १९६९ | |||
| आई-वडील | मॉरीन आणि राजेंद्र वड्रा.[१] | |||
| पती/पत्नी | प्रियांका गांधी[१] | |||
| शिक्षण | ||||
| कार्यक्षेत्र | उद्योगपती | |||
| गौरव | ||||
रॉबर्ट वड्रा (आडनावाचे वाड्रा, वढेरा, बढेरा असेही लेखन) (१८ मे, १९६९ - ) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई, म्हणजेच प्रियांका गांधी यांचे पती [२] आणि एक भारतीय उद्योजक आहेत. ते २०११ मध्ये दिल्लीतील "स्टाईल आयकॉन" होते.[३] ऑक्टोबर २०१२ मध्ये अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने ते प्रसिद्धीच्या झोतात आले.[४][५][६]
उद्योग
[संपादन]संदर्भ
[संपादन]- 1 2 3 Another tragedy in Vadra family, द टाइम्स ऑफ इंडिया, 20 September 2003.
- ↑ Priyanka’s father-in-law found dead in guesthouse, इंडियन एक्सप्रेस, Apr 04 2009.
- ↑ http://indiatoday.intoday.in/story/robert-vadra-named-most-stylish-man/1/166597.html
- ↑ "टीम केजरीवालचे रॉबर्ट वडेरांवर भ्रष्टाचाराचे आरोप[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". २६ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य) - ↑ "वद्रांची संपत्ती तीन वर्षात 300 कोटींवर". 2012-10-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ↑ "रॉबर्ट वढेरांवर भ्रष्टाचाराचे आरोप". २६ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link] - ↑ Robert Vadra ties up with DLF, makes low-key entry into Real estate business Archived 2012-08-11 at the वेबॅक मशीन. by Rohini Singh & Sruthijith KK, Economic Times Mar 14, 2011, 02.30am IST
बाह्य दुवे
[संपादन]- , ट्रीब्युन इंडिया
- राजिंदर वड्रा यांची मुलाखत, रेडीफ संयुक्त संस्थाने
- मी राजकारणात येईन की नाही माहित नाही पण मी कोठूनही जिंकून येऊ शकेन Archived 2012-09-26 at the वेबॅक मशीन., द टाईम्स ऑफ इंडिया, ऑक्टोबर २०, २०१०.
- करण थापर यांनी घेतलेली अरविंद केजरीवाल यांची मुलाखत Archived 2012-10-09 at the वेबॅक मशीन.
- रॉबर्ट वड्रांनी फेसबूक खाते बंद केले, द हिंदू, ऑक्टोबर ८, २०१२
- http://articles.economictimes.indiatimes.com/2011-03-14/news/28688471_1_business-hotel-robert-vadra-dlf-group Archived 2012-05-31 at the वेबॅक मशीन.