आउटसोर्सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्यवसायातील एखाद्या प्रक्रियेचे बाहेरच्या स्वतंत्र कंपनीला कंत्राट देणे आणि ती सेवा म्हणून विकत घेणे याला आउटसोर्सिंग (बाह्यकंत्राट) असे म्हणतात. २१ व्या शतकाची सुरुवात होण्यापूर्वी ही पद्धत अमेरिकेत लोकप्रिय झाली.

भारताला आउटसोर्सिंगमुळे वर्षाला सुमारे ३० अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त महसूल मिळतो आणि लाखो नागरिकांना रोजगार मिळतात.

हे सुद्धा पहा[संपादन]