Jump to content

अहमदाबाद–वडोदरा द्रुतगतीमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अहमदाबाद-वडोदरा द्रुतगतीमार्ग.

राष्ट्रीय गतिमार्ग १ अथवा अहमदाबाद-वडोदरा गतिमार्ग अमदावादवडोदरा या शहरांदरम्यान जलद रस्तावाहतुकीसाठी बांधलेला भारतातील पहिला गतिमार्ग आहे.