न्यूकॅसल युनायटेड एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यूकॅसल युनायटेड
पूर्ण नाव न्यू कॅसल युनायटेड फुटबॉल क्लब
टोपणनाव The Magpies, The Toon
स्थापना इ.स. १८९२
मैदान सेंट जेम्स पार्क
न्यूकॅसल अपॉन टाईन, टाईन व वेयर, इंग्लंड
(आसनक्षमता: ५२,३८७)
लीग प्रीमियर लीग
२०११-१२ ५ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

न्यूकॅसल युनायटेड फुटबॉल क्लब (इंग्लिश: Newcastle United Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या न्यूकॅसल अपॉन टाईन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८७८ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो. न्यूकॅसल युनायटेडने आजवर ४ प्रीमियर लीग अजिंक्यपदे व ६ एफ.ए. कप स्पर्धा जिंकल्या आहेत.

बाह्य दुवे[संपादन]