हानोफर ९६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हानोफर ९६
logo
पूर्ण नाव Hannoverscher Sportverein von 1896
टोपणनाव Die Roten (The Reds)
स्थापना १२ एप्रिल १८९६
मैदान नीडरजाक्सनस्टेडियोन, हानोफर, नीडरजाक्सन
(आसनक्षमता: ४९,०००)
लीग फुसबॉल-बुंडेसलीगा
२०१३-१४ बुंडेसलीगा, १० वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

हानोफर ९६ (जर्मन: Hannoverscher Sportverein von 1896) हा जर्मनी देशाच्या हानोफर शहरामधील एक व्यायसायिक फुटबॉल क्लब आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत