बायर लेफेरकुसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बायर लेफेरकुसन
logo
पूर्ण नाव टी एस व्ही बायर ०४ लीवरकुसेन इ. व्ही.
टोपणनाव वेर्कसेल्फ ("कंपनी संघ")
स्थापना इ.स. १९०४
मैदान बेअरेना
लेफेरकुसन, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, जर्मनी
(आसनक्षमता: ३०,२१०)
लीग फुसबॉल-बुंडेसलीगा
२०११-१२ ५ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बायर लेफेरकुसन (जर्मन: Bayer 04 Leverkusen Fußball GmbH) हा जर्मनी देशाच्या लेफेरकुसन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो.

ह्या क्लबने आजवर ५ वेळा बुंडेसलीगामध्ये तर एकदा युएफा चॅंपियन्स लीगमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे. तसेच १९८७-८८ च्या हंगामात बायर लेफेरकुसनने युएफा युरोपा लीग ही स्पर्धा जिंकली.


बाह्य दुवे[संपादन]