१. एफ.सी. न्युर्नबर्ग
Appearance
(१. एफ.से. न्युर्नबर्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख न्युर्नबर्ग शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, न्युर्नबर्ग (नि:संदिग्धीकरण).
न्युर्नबर्ग | ||||
पूर्ण नाव | १ एफ.सी. न्युर्नबर्ग | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | Der Club | |||
स्थापना | ४ मे, इ.स. १९०० | |||
मैदान | फ्रांकनस्टेडियोन न्युर्नबर्ग, बायर्न, जर्मनी (आसनक्षमता: ४८,५४८) | |||
लीग | फुसबॉल-बुंडेसलीगा | |||
२०११-१२ | १० | |||
|
१. एफ.से. न्युर्नबर्ग (जर्मन: 1. Fußball-Club Nürnberg Verein für Leibesübungen e. V.) हा जर्मनी देशाच्या न्युर्नबर्ग शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अत्यंत यशस्वी असलेला हा क्लब गेली अनेक शतके खराब प्रदर्शन करीत आहे व आजवर त्याची ७ वेळा अव्वल फुटबॉल श्रेणीमधून हकालपट्टी झाली आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत