टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टॉटेनहॅम हॉटस्पर
Tottenham Hotspur Badge.png
पूर्ण नाव टॉटेनहॅम हॉटस्पर फुटबॉल क्लब
टोपणनाव स्पर्स , लिली वाइट्स
स्थापना १८८२ - हॉटस्पर एफ.सी.
मैदान व्हाइट हार्ट लेन
(आसनक्षमता: ३६,३१०)
अध्यक्ष इंग्लंड डानिएल लेवी
मुख्य प्रशिक्षक इंग्लंड हॅरी रेडनॅप
लीग प्रीमियर लीग
२००७-०८ प्रीमियर लीग, 11
यजमान रंग
पाहुणे रंग
Soccerball current event.svg सद्य हंगाम

टॉटनहॅम हॉटस्पर हा लंडनच्या मध्यवर्ती भागातील फुटबॉल क्लब आहे. हा टॉटनहॅम या नावाने अथवा नुसतेच स्पर्स या नावाने ओळखला जातो. अत्यंत वेगाने खेळ करण्यासाठी स्पर्सचा संघ प्रसिद्ध आहे. इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये खूप पूर्वी दोन विजेतेपदे मिळवली आहेत. लीगमध्ये यांचे यश मर्यादीत असले तरी एफ.ए. कप मध्ये भरीव कामगीरी या क्लबने केली आहे.

प्रसिद्ध खेळाडू[संपादन]