एफ.सी. जिरोंदिन्स दि बोर्दू
Appearance
बोर्दू | ||||
पूर्ण नाव | Football Club des Girondins de Bordeaux | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | - | |||
स्थापना | इ.स. १८८१ | |||
मैदान | स्ताद चाबान देल्मास, बोर्दू (आसनक्षमता: ३४,३२७) | |||
लीग | लीग १ | |||
|
एफ.सी. बोर्दू (फ्रेंच: Football Club des Girondins de Bordeaux) हा फ्रान्सच्या बोर्दू शहरातील एक फुटबॉल संघ आहे. २००८-०९ लीग १च्या हंगामात बोर्दूने आपले सहावे अजिंक्यपद जिंकले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-11-22 at the Wayback Machine. (इंग्रजी)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |