सेल्टिक एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सेल्टिक एफ.सी
Celtic crest
पूर्ण नाव सेल्टीक फुटबॉल क्लब
टोपणनाव "The Bhoys"
"The Hoops"
"The Celts"
"The Tic"
स्थापना इ.स. १८८८
मैदान सेल्टिक पार्क
ग्लासगो, स्कॉटलंड
(आसनक्षमता: ६०,८३२)
लीग स्कॉटिश प्रिमियर लीग
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

सेल्टिक एफ.सी. (इंग्लिश: Celtic Football Club) हा स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८७ साली स्थापन झालेला हा क्लब स्कॉटलंडच्या स्कॉटिश प्रिमियर लीगमधून खेळतो. सेल्टिकने आजवर ४२ वेळा अजिंक्यपद पटकावले असून ग्लासगोमधील रेंजर्स एफ.सी. ह्या फुटबॉल क्लबसोबत त्यांची ऐतिहासिक प्रतिस्पर्धा प्रसिद्ध आहे.


बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.