युएफा यूरो २०१२ संघ/गट ब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गट ब[संपादन]

नेदरलँड्स[संपादन]

मुख्य प्रशिक्षक: बर्ट व्हॉन मर्विज्क

२६ मे २०१२ रोजी नेदर्लंडसचा २३ खेळाडूंचा संघ घोषित करण्यात आला.[१]

क्र. जागा नाव जन्म दिनांक/ वय सामने क्लब
गो.र. मार्टीन स्टेकेलेंबर्ग २२ सप्टेंबर १९८२ (वय २९) ४७ इटली ए.एस. रोमा
डिफे ग्रेगोरी व्हान डेर वील ३ फेब्रुवारी १९८८ (वय २४) ३२ नेदरलँड्स ए.एफ.सी. एयाक्स
डिफे जॉन हैतिंगा १५ नोव्हेंबर १९८३ (वय २८) ७८ इंग्लंड एव्हर्टन एफ.सी.
डिफे जोरीस मथियसेन ५ एप्रिल १९८० (वय ३२) ८० स्पेन मालगा
डिफे विल्फ्रेड बौमा १५ जून १९७८ (वय ३३) ३७ नेदरलँड्स पी.एस.व्ही. आइंडहॉवेन
फॉर मार्क व्हान ब्रॉमेल (c) २२ एप्रिल १९७७ (वय ३५) ७७ नेदरलँड्स पी.एस.व्ही. आइंडहॉवेन
फॉर डर्क कुइट २२ जुलै १९८० (वय ३१) ८८ तुर्कस्तान फेर्नबाचे एस.के.
फॉर नायजेल डी जॉंग ३० नोव्हेंबर १९८४ (वय २७) ६० इंग्लंड मॅंचेस्टर सिटी एफ.सी.
फॉर क्लास-यान हुंटेलार १२ ऑगस्ट १९८३ (वय २८) ५३ जर्मनी एफ.से. शाल्क ०४
१० फॉर वेस्ली स्नायडर ९ जून १९८४ (वय २७) ८४ इटली इंटर मिलान
११ फॉर आर्जेन रॉबेन २३ जानेवारी १९८४ (वय २८) ५७ जर्मनी बायर्न म्युनिक
१२ गो.र. मिकेल वोर्म २० ऑक्टोबर १९८३ (वय २८) साचा:देश माहिती ENG,WAL स्वॉन्झी सिटी ए.एफ.सी.
१३ डिफे रॉन व्लार १६ फेब्रुवारी १९८५ (वय २७) नेदरलँड्स फेनयार्ड
१४ डिफे स्टिन शार्स ११ जानेवारी १९८४ (वय २८) १९ पोर्तुगाल स्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल
१५ डिफे जेट्रो विलेम्स ३० मार्च १९९४ (वय १८) नेदरलँड्स पी.एस.व्ही. आइंडहॉवेन
१६ फॉर रॉबिन व्हान पेर्सी ६ ऑगस्ट १९८३ (वय २८) ६५ इंग्लंड आर्सेनल एफ.सी.
१७ फॉर केविन स्ट्रूट्मन १३ फेब्रुवारी १९९० (वय २२) ११ नेदरलँड्स पी.एस.व्ही. आइंडहॉवेन
१८ फॉर लूक डि जॉंग २७ ऑगस्ट १९९० (वय २१) नेदरलँड्स ट्वेंटे
१९ फॉर लूसियानो नर्सिंग १३ सप्टेंबर १९९० (वय २१) नेदरलँड्स हिरेवीन
२० फॉर इब्राहिम अफेले २ एप्रिल १९८६ (वय २६) ३८ स्पेन एफ.सी. बार्सेलोना
२१ डिफे खलिद बूलाहरूझ २८ डिसेंबर १९८१ (वय ३०) ३५ जर्मनी वी.एफ.बी. स्ट्टुटगार्ट
२२ गो.र. टिम क्रुल ३ एप्रिल १९८८ (वय २४) इंग्लंड न्यू कॅसल युनायटेड एफ.सी.
२३ फॉर राफेल व्हान डेर वार्ट ११ फेब्रुवारी १९८३ (वय २९) ९६ इंग्लंड टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.


डेन्मार्क[संपादन]

मुख्य प्रशिक्षक: मॉर्टन ओल्सेन

२० खेळाडूंचा डेन्मार्कचा संघ १६ मे २०१२ रोजी घोषित करण्यात आला.[२]

क्र. जागा नाव जन्म दिनांक/ वय सामने क्लब
गो.र. स्टीवन ॲंडरसन २६ नोव्हेंबर १९८१ (वय ३०) फ्रान्स इवियन
फॉर क्रिस्चियान पोल्सेन २८ फेब्रुवारी १९८० (वय ३२) ९० फ्रान्स इवियन
डिफे सायमन क्जार २६ मार्च १९८९ (वय २३) २२ इटली ए.एस. रोमा
डिफे डॅनियल एगर (c) १२ डिसेंबर १९८४ (वय २७) ४४ इंग्लंड लिव्हरपूल एफ.सी.
डिफे सायमन पोल्सेन ७ ऑक्टोबर १९८४ (वय २७) १६ नेदरलँड्स एझी
डिफे लार्स जेकोब्सेन २० सप्टेंबर १९७९ (वय ३२) ४९ डेन्मार्क एफ.सी. कोपनहेगन
फॉर विल्यम क्विस्ट २४ फेब्रुवारी १९८५ (वय २७) २७ जर्मनी वी.एफ.बी. स्ट्टुटगार्ट
फॉर क्रिस्चियान एरिक्सन १४ फेब्रुवारी १९९२ (वय २०) २१ नेदरलँड्स ए.एफ.सी. एयाक्स
फॉर मायकल क्रॉन-देह्ली ६ जून १९८३ (वय २९) १९ डेन्मार्क ब्रॉंड्बी
१० फॉर डेनिस रॉमेडाह्ल २२ जुलै १९७८ (वय ३३) ११४ डेन्मार्क ब्रॉंड्बी
११ फॉर निकलास बेंड्टनेर १६ जानेवारी १९८८ (वय २४) ४६ इंग्लंड आर्सेनल एफ.सी.
१२ डिफे आंद्रेस ब्जेलॅंड ११ जुलै १९८८ (वय २३) डेन्मार्क एफ.सी. नॉर्ड्स्जलॅंड
१३ डिफे जोरस ओकोरे ११ ऑगस्ट १९९२ (वय १९) डेन्मार्क एफ.सी. नॉर्ड्स्जलॅंड
१४ फॉर लसी शोन २७ मे १९८६ (वय २६) नेदरलँड्स एन.इ.सी.
१५ फॉर मायकल सिबेबौर ७ जुलै १९८१ (वय ३०) २४ स्वित्झर्लंड यंग बॉइज
१६ गो.र. आंद्रेस लिंडेगार्ड १३ एप्रिल १९८४ (वय २८) इंग्लंड मॅंचेस्टर युनायटेड एफ.सी.
१७ फॉर निकालस पेडरसन १० ऑक्टोबर १९८७ (वय २४) नेदरलँड्स ग्रोनिंगेन
१८ डिफे डॅनियल वास ३१ मे १९८९ (वय २३) फ्रान्स इवियन
१९ फॉर जेकब पोल्सेन ७ जुलै १९८३ (वय २८) २० डेन्मार्क एफ.सी. मिड्जीलॅंड
२० फॉर थॉमस काह्लेंबर्ग २० मार्च १९८३ (वय २९) ३६ फ्रान्स इवियन
२१ फॉर निकी झिम्लिंग १९ एप्रिल १९८५ (वय २७) बेल्जियम क्लब ब्रगी
२२ गो.र. कॅस्पर श्मीशेल ५ नोव्हेंबर १९८६ (वय २५) इंग्लंड लिस्टशायर
२३ फॉर तोबियास मिकेल्सेन १८ सप्टेंबर १९८६ (वय २५) डेन्मार्क एफ.सी. नॉर्ड्स्जलॅंड


जर्मनी[संपादन]

मुख्य प्रशिक्षक: जोशिम लो

२८ मे २०१२ रोजी जर्मनीचा अंतिम संघ घोषित करण्यात आला.[३]

क्र. जागा नाव जन्म दिनांक/ वय सामने क्लब
गो.र. मनुएल न्युएर २७ मार्च १९८६ (वय २६) २५ जर्मनी बायर्न म्युनिक
फॉर इल्के गुंडोगन २४ ऑक्टोबर १९९० (वय २१) जर्मनी बोरूस्सिया डोर्टमुंड
मार्सेल श्मील्झेर २२ जानेवारी १९८८ (वय २४) जर्मनी बोरूस्सिया डोर्टमुंड
बेन्डीक्ट होवेदेस २९ फेब्रुवारी १९८८ (वय २४) जर्मनी एफ.से. शाल्क ०४
मॅट्स हम्मेल्स १६ डिसेंबर १९८८ (वय २३) १३ जर्मनी बोरूस्सिया डोर्टमुंड
फॉर सामी खेदीरा ४ एप्रिल १९८७ (वय २५) २५ स्पेन रेआल माद्रिद
फॉर बास्टियान श्वाइनस्टायगर १ ऑगस्ट १९८४ (वय २७) ९० जर्मनी बायर्न म्युन्शन
फॉर मेसुत ओझिल १५ ऑक्टोबर १९८८ (वय २३) ३१ स्पेन रेआल माद्रिद
फॉर आंद्रे शुरेल ६ नोव्हेंबर १९९० (वय २१) १२ जर्मनी बायर लेफेरकुसन
१० फॉर लुकास पोदोल्स्की ४ जून १९८५ (वय २७) ९५ जर्मनी १. एफ.सी. क्योल्न
११ फॉर मिरोस्लाव क्लोस ९ जून १९७८ (वय ३३) ११४ इटली एस.एस. लाझियो
१२ गो.र. टिम विसी १७ डिसेंबर १९८१ (वय ३०) जर्मनी वेर्डर ब्रेमन
१३ फॉर थॉमस मुलर १३ सप्टेंबर १९८९ (वय २२) २६ जर्मनी बायर्न म्युन्शन
१४ हॉलगर बाडस्टुबर १३ मार्च १९८९ (वय २३) १९ जर्मनी बायर्न म्युन्शन
१५ फॉर लार्स बेंडर २७ एप्रिल १९८९ (वय २३) जर्मनी बायर लेफेरकुसन
१६ फिलिप लाह्म (c) ११ नोव्हेंबर १९८३ (वय २८) ८५ जर्मनी बायर्न म्युन्शन
१७ पेर मेर्टेसॅकर २९ सप्टेंबर १९८४ (वय २७) ७९ इंग्लंड आर्सेनल एफ.सी.
१८ फॉर टोनी क्रूस ४ जानेवारी १९९० (वय २२) २५ जर्मनी बायर्न म्युन्शन
१९ फॉर मारियो गोट्झे ३ जून १९९२ (वय २०) १२ जर्मनी बोरूस्सिया डोर्टमुंड
२० जेरोम बोआटेंग ३ सप्टेंबर १९८८ (वय २३) २० जर्मनी बायर्न म्युन्शन
२१ फॉर मार्को रूस ३१ मे १९८९ (वय २३) जर्मनी बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख
२२ गो.र. रॉन रॉबर्ट झिलर १२ फेब्रुवारी १९८९ (वय २३) जर्मनी हानोफर ९६
२३ फॉर मारियो गोमेझ १० जुलै १९८५ (वय २६) ५१ जर्मनी बायर्न म्युन्शन


पोर्तुगाल[संपादन]

मुख्य प्रशिक्षक: पौलो बेंटो

पोर्तुगालचा अंतिम संघ १४ मे २०१२ रोजी घोषित करण्यात आला.[४][५]

क्र. जागा नाव जन्म दिनांक/ वय सामने क्लब
गो.र. एदुआर्दो कारवाल्हो १९ सप्टेंबर १९८२ (वय २९) २८ पोर्तुगाल बेनफिका
डिफे ब्रुनो आल्वेस २७ नोव्हेंबर १९८१ (वय ३०) ५० रशिया एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग
डिफे पेपे २६ फेब्रुवारी १९८३ (वय २९) ३९ स्पेन रेआल माद्रिद
फॉर मिगेल वेलोसो ११ मे १९८६ (वय २६) २४ इटली जिनोआ सी.एफ.सी.
डिफे फाबियो कोएंत्राव ११ मार्च १९८८ (वय २४) २२ स्पेन रेआल माद्रिद
फॉर कस्टुडीयो कॅस्ट्रो २४ मे १९८३ (वय २९) पोर्तुगाल एस.सी. ब्रागा
फॉर क्रिस्तियानो रोनाल्डो (c) ५ फेब्रुवारी १९८५ (वय २७) ९० स्पेन रेआल माद्रिद
फॉर जो मॉंटीन्हो ८ सप्टेंबर १९८६ (वय २५) ४३ पोर्तुगाल एफ.सी. पोर्तू
फॉर हुगो अल्मेडा २३ मे १९८४ (वय २८) ४२ तुर्कस्तान बेसिक्टास जे.के.
१० फॉर रिकार्दो कूरेस्मा २६ सप्टेंबर १९८३ (वय २८) ३५ तुर्कस्तान बेसिक्टास जे.के.
११ फॉर नेल्सन ओलिविएरा ८ ऑगस्ट १९९१ (वय २०) पोर्तुगाल बेनफिका
१२ गो.र. रूइ पॅट्रीसियो १५ फेब्रुवारी १९८८ (वय २४) ११ पोर्तुगाल स्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल
११३ डिफे रिकार्दो कॉस्ता १६ मे १९८१ (वय ३१) ११ स्पेन वालेन्सिया सी.एफ.
१४ डिफे रोनाल्डो ३१ ऑगस्ट १९८५ (वय २६) १४ पोर्तुगाल एफ.सी. पोर्तू
१५ फॉर रूबेन मायकल १९ ऑगस्ट १९८६ (वय २५) स्पेन ॲटलेटिको माद्रिद
१६ फॉर राउल मीरेलेस १७ मार्च १९८३ (वय २९) ५६ इंग्लंड चेल्सी एफ.सी.
१७ फॉर नानी १७ नोव्हेंबर १९८६ (वय २५) ५४ इंग्लंड मॅंचेस्टर युनायटेड एफ.सी.
१८ फॉर सिल्वर्स्ट्रे वरेला २ फेब्रुवारी १९८५ (वय २७) पोर्तुगाल एफ.सी. पोर्तू
१९ डिफे मिगुल लोप्स १९ डिसेंबर १९८६ (वय २५) पोर्तुगाल एस.सी. ब्रागा
२० फॉर हुगो विएन्ना १५ जानेवारी १९८३ (वय २९) २७ पोर्तुगाल एस.सी. ब्रागा
२१ डिफे जो परेरा २५ फेब्रुवारी १९८४ (वय २८) १४ पोर्तुगाल स्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल
२२ गो.र. बेटो १ मे १९८२ (वय ३०) रोमेनिया एफ.ड्ब्ल्यू.आर.
२३ फॉर हेल्डर पोस्तिगा २ ऑगस्ट १९८२ (वय २९) ४९ स्पेन रेआल झारागोझा

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Bouma and Willems make final Dutch squad". UEFA.com. 26 May 2012.
  2. ^ "Olsen leaves three spaces in Denmark party". UEFA.com. 16 May 2012.
  3. ^ "Cacau among omissions from final Geमिड.any squad". UEFA.com. 28 May 2012.
  4. ^ "Bento adds fresh faces to final Portugal squad". UEFA.com. 14 May 2012.
  5. ^ "Viana replaces Martins after five-year absence". UEFA.com. 23 May 2012.