Jump to content

ए.जे. ऑसेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑसेर
पूर्ण नाव Association de la
Jeunesse Auxerroise
टोपणनाव AJA
स्थापना १९०५
मैदान Stade l'Abbé-Deschamps,
Auxerre
(आसनक्षमता: २३,४६७)
व्यवस्थापक Jean Fernandez
लीग लीग १
२००६-२००७ लीग १, ८
यजमान रंग
पाहुणे रंग

असोस्यासाँ दि ला जूनेस ऑसेर्वाझ तथा एजे ऑसेर हा फ्रेंच व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. बूर्गान्य-फ्रांश-कोंते प्रांतातील ऑसेर शहरातील हा क्लब लीग १ मध्ये भाग घेतो.