युएफा यूरो २०१२ संघ/गट क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गट क[संपादन]

स्पेन[संपादन]

मुख्य प्रशिक्षक: विसेंट डेल बॉस्क

२७ मे २०१२ रोजी स्पेनच्या अंतिम संघाची घोषणा करण्यात आली.[१]

क्र. जागा नाव जन्म दिनांक/ वय सामने क्लब
गो.र. एकर कासियास (c) २० मे १९८१ (वय ३१) १२९ स्पेन रेआल माद्रिद
डिफे राउल अल्बिऑल ४ सप्टेंबर १९८५ (वय २६) ३२ स्पेन रेआल माद्रिद
डिफे गेरार्ड पिके २ फेब्रुवारी १९८७ (वय २५) ३८ स्पेन एफ.सी. बार्सेलोना
फॉर झावी मार्टीनेझ २ सप्टेंबर १९८८ (वय २३) स्पेन अ‍ॅथलेटिक बिल्बाओ
डिफे यॉन फांसिस्को टॉरेस ९ जानेवारी १९८५ (वय २७) स्पेन ॲटलिको माद्रिद
फॉर आंद्रेस इनिएस्ता ११ मे १९८४ (वय २८) ६४ स्पेन एफ.सी. बार्सेलोना
फॉर पेद्रो रॉद्रिगेझ लेदेस्मा २८ जुलै १९८७ (वय २४) १४ स्पेन एफ.सी. बार्सेलोना
फॉर झावी २५ जानेवारी १९८० (वय ३२) १०८ स्पेन एफ.सी. बार्सेलोना
फॉर फर्नंडो टॉरेस २० मार्च १९८४ (वय २८) ९१ इंग्लंड चेल्सी एफ.सी.
१० फॉर सेक फाब्रेगास ४ मे १९८७ (वय २५) ६३ स्पेन एफ.सी. बार्सेलोना
११ फॉर आल्वारो नेग्रेदो २० ऑगस्ट १९८५ (वय २६) स्पेन सेविला एफ.सी.
१२ गो.र. विक्टर वाल्डेस १४ जानेवारी १९८२ (वय ३०) स्पेन एफ.सी. बार्सेलोना
१३ फॉर यॉन माटा २८ एप्रिल १९८८ (वय २४) १६ इंग्लंड चेल्सी एफ.सी.
१४ फॉर शावी अलोन्सो २५ नोव्हेंबर १९८१ (वय ३०) ९४ स्पेन रेआल माद्रिद
१५ डिफे सेर्गियो रामोस ३० मार्च १९८६ (वय २६) ८४ स्पेन रेआल माद्रिद
१६ फॉर सेर्गियो बुस्कुट्स १६ जुलै १९८७ (वय २४) ३८ स्पेन एफ.सी. बार्सेलोना
१७ डिफे आल्बारो आर्बेलोआ १७ जानेवारी १९८३ (वय २९) ३३ स्पेन रेआल माद्रिद
१८ डिफे जॉर्डी अल्बा २१ मार्च १९८९ (वय २३) स्पेन वालेन्सिया सी.एफ.
१९ फॉर फर्नांडो लोरेंट २६ फेब्रुवारी १९८५ (वय २७) २० स्पेन अ‍ॅथलेटिक बिल्बाओ
२० फॉर सान्ती काझोर्ला १३ डिसेंबर १९८४ (वय २७) ४१ स्पेन मलागा
२१ फॉर डेविड सिल्वा ८ जानेवारी १९८६ (वय २६) ५५ इंग्लंड मँचेस्टर सिटी एफ.सी.
२२ फॉर हेसुस नवास २१ नोव्हेंबर १९८५ (वय २६) १५ स्पेन सेविला एफ.सी.
२३ गो.र. पेपे रिना ३१ ऑगस्ट १९८२ (वय २९) २४ इंग्लंड लिव्हरपूल एफ.सी.


इटली[संपादन]

मुख्य प्रशिक्षक: सीझर प्रांडेली

२९ मे २०१२ रोजीए इटलीच्या अंतिम संघाची घोषणा करण्यात आली.[२]

क्र. जागा नाव जन्म दिनांक/ वय सामने क्लब
गो.र. जियानलुइजी बुफोन (c) २८ जानेवारी १९७८ (वय ३४) ११३ इटली युव्हेन्टस एफ.सी.
डिफे क्रिस्चियान माजियो ११ फेब्रुवारी १९८२ (वय ३०) १५ इटली एस.एस.सी. नेपोली
डिफे जॉर्जियो शिलीनी १४ ऑगस्ट १९८४ (वय २७) ५० इटली युव्हेन्टस एफ.सी.
डिफे ॲंजेलो ओब्गोना २३ मे १९८८ (वय २४) इटली तोरिनो एफ.सी.
फॉर थिएगो मोटा २८ ऑगस्ट १९८२ (वय २९) फ्रान्स पॅरिस सें-जर्मेन एफ.सी.
डिफे फेदेरिको बाल्झारेट्टी ६ डिसेंबर १९८१ (वय ३०) इटली यू.एस. पालेर्मो
डिफे इग्नाझियो अबाटे १२ नोव्हेंबर १९८६ (वय २५) इटली ए.सी. मिलान
फॉर क्लॉदियो मार्चिसियो १९ जानेवारी १९८६ (वय २६) १९ इटली युव्हेन्टस एफ.सी.
फॉर मारियो बॅलोटेली १२ ऑगस्ट १९९० (वय २१) इंग्लंड मँचेस्टर सिटी एफ.सी.
१० फॉर ॲंतोनियो कॅस्सानो १२ जुलै १९८२ (वय २९) २८ इटली ए.सी. मिलान
११ फॉर ॲंतोनियो दि नताल १३ ऑक्टोबर १९७७ (वय ३४) ३६ इटली उडीनेस कॅल्सीवो
१२ गो.र. साल्वातोरे सिरीगू १२ जानेवारी १९८७ (वय २५) फ्रान्स पॅरिस सें-जर्मेन एफ.सी.
१३ फॉर इमॅन्यूएल जिशेरीनी ५ मे १९८५ (वय २७) इटली युव्हेन्टस एफ.सी.
१४ गो.र. मॉर्गन डी सॅंक्टिस २६ मार्च १९७७ (वय ३५) इटली एस.एस.सी. नेपोली
१५ डिफे आंद्रेआ बार्झाग्ली ८ मे १९८१ (वय ३१) २८ इटली युव्हेन्टस एफ.सी.
१६ फॉर डॅनियल डी रोस्सी २४ जुलै १९८३ (वय २८) ७१ इटली ए.एस. रोमा
१७ फॉर फाबियो बोरिनी २९ मार्च १९९१ (वय २१) इटली ए.एस. रोमा
१८ फॉर रिकार्दो मॉंतोलिवो १८ जानेवारी १९८५ (वय २७) ३२ इटली ए.सी.एफ. फिओरेंटीना
१९ डिफे लिओनार्डो बोनुची १ मे १९८७ (वय २५) १३ इटली युव्हेन्टस एफ.सी.
२० फॉर सॅबेस्टियन गिओविंको २६ जानेवारी १९८७ (वय २५) इटली पार्मा एफ.सी.
२१ फॉर आंद्रेआ पिर्लो १९ मे १९७९ (वय ३३) ८२ इटली युव्हेन्टस एफ.सी.
२२ फॉर अलेसांद्रो दिमंती २ मे १९८३ (वय २९) इटली बोलोंगा एफ.सी.
२३ फॉर ॲंतोनियो नोसिरीनो ९ एप्रिल १९८५ (वय २७) १० इटली ए.सी. मिलान


आयर्लंडचे प्रजासत्ताक[संपादन]

मुख्य प्रशिक्षक: इटली जोविनी ट्रॅपट्टोनी

७ मे २०१२ रोजी आयलॅंडच्या २३ खेळाडूंच्या संघाची घोषणा करण्यात आली.[३]

क्र. जागा नाव जन्म दिनांक/ वय सामने क्लब
गो.र. शाय गीवन २० एप्रिल १९७६ (वय ३६) १२१ इंग्लंड ऍस्टन व्हिला एफ.सी.
डिफे शॉन स्टा लेजर २८ डिसेंबर १९८४ (वय २७) २५ इंग्लंड लिस्टेशायर
डिफे स्टीवन वार्ड २० ऑगस्ट १९८५ (वय २६) १० इंग्लंड वॉल्वरहॅंप्टन वॉंडर्स
डिफे जॉन ओ'शे ३० एप्रिल १९८१ (वय ३१) ७५ इंग्लंड संडरलॅंड ए.एफ.सी.
डिफे रिचर्ड डून २१ सप्टेंबर १९७९ (वय ३२) ७१ इंग्लंड ऍस्टन व्हिला एफ.सी.
फॉर ग्लेन व्हेलान १३ जानेवारी १९८४ (वय २८) ३७ इंग्लंड स्टोक सिटी एफ.सी.
फॉर ऐदन मॅक्गीडी ४ एप्रिल १९८६ (वय २६) ४७ रशिया स्पर्तक मॉस्को
फॉर किथ ॲंड्रूज १३ सप्टेंबर १९८० (वय ३१) २७ इंग्लंड वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी.
फॉर केवीन डॉयल १८ सप्टेंबर १९८३ (वय २८) ४६ इंग्लंड वॉल्वरहॅंप्टन वॉंडर्स
१० फॉर रॉबी कीन (c) ८ जुलै १९८० (वय ३१) ११५ अमेरिका लॉस एंजल्स गॅलक्सी
११ फॉर डॅमियन डफ २ मार्च १९७९ (वय ३३) ९५ इंग्लंड फुलहॅम एफ.सी.
१२ डिफे स्टीफन केली ६ सप्टेंबर १९८३ (वय २८) २९ इंग्लंड फुलहॅम एफ.सी.
१३ डिफे पॉल मॅक्शान ६ जानेवारी १९८६ (वय २६) २६ इंग्लंड हल सिटी
१४ फॉर जोनाथन वॉल्टर्स २० सप्टेंबर १९८३ (वय २८) इंग्लंड स्टोक सिटी एफ.सी.
१५ फॉर डॅरोन गिब्सन २५ ऑक्टोबर १९८७ (वय २४) १७ इंग्लंड एव्हर्टन एफ.सी.
१६ गो.र. कैरन वेस्टवूड २३ ऑक्टोबर १९८४ (वय २७) इंग्लंड संडरलॅंड ए.एफ.सी.
१७ फॉर स्टीफन हंट १ ऑगस्ट १९८१ (वय ३०) ३८ इंग्लंड वॉल्वरहॅंप्टन वॉंडर्स
१८ डिफे डॅरेन ओ'डीया ४ फेब्रुवारी १९८७ (वय २५) १३ स्कॉटलंड सेल्टीक एफ.सी.
१९ फॉर शेन लॉंग २२ जानेवारी १९८७ (वय २५) २४ इंग्लंड वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी.
२० फॉर सिमन कॉक्स २८ एप्रिल १९८७ (वय २५) ११ इंग्लंड वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी.
२१ फॉर पॉल ग्रीन १० एप्रिल १९८३ (वय २९) १० इंग्लंड डर्बी काउंटी एफ.सी.
२२ फॉर जेम्स मॅक्लिन २२ एप्रिल १९८९ (वय २३) इंग्लंड संडरलॅंड ए.एफ.सी.
२३ गो.र. डेविड फोर्ड २० डिसेंबर १९७९ (वय ३२) इंग्लंड मिडल्सब्रो एफ.सी.


क्रोएशिया[संपादन]

मुख्य प्रशिक्षक: स्लावन बिलिच

२९ मे २०१२ रोजी क्रोएशियाच्या अंतिम संघाची घोषणा करण्यात आली.[४]

क्र. जागा नाव जन्म दिनांक/ वय सामने क्लब
गो.र. स्टीप प्लेटीकोसा ८ जानेवारी १९७९ (वय ३३) ९० रशिया रोस्तोवा
डिफे इवान स्ट्रीनिच १७ जुलै १९८७ (वय २४) १५ युक्रेन द्निप्रो द्निप्रोपेट्रोवक्स
डिफे जोसिप सिमुनिच १८ फेब्रुवारी १९७८ (वय ३४) ९३ क्रोएशिया डायनामो झाग्रेब
डिफे जुरिका बुल्जात १२ सप्टेंबर १९८६ (वय २५) इस्रायल मैकाबी हैफा
डिफे वेद्रान कोर्लुका ५ फेब्रुवारी १९८६ (वय २६) ५३ जर्मनी बायर लेफेरकुसन
डिफे डॅनियल प्रांजिच २ डिसेंबर १९८१ (वय ३०) ४२ जर्मनी बायर्न म्युनिक
फॉर इवान राकिटीच १० मार्च १९८८ (वय २४) ३९ स्पेन सेविला एफ.सी.
फॉर ओग्नजेन वुकोजेविच २० डिसेंबर १९८३ (वय २८) ३७ युक्रेन एफ.सी. डायनॅमो किव
फॉर निकिका जेलाविच २७ ऑगस्ट १९८५ (वय २६) १८ इंग्लंड एव्हर्टन एफ.सी.
१० फॉर लूका मोड्रिच ९ सप्टेंबर १९८५ (वय २६) ५४ इंग्लंड टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.
११ फॉर दारिजो स्रना (c) १ मे १९८२ (वय ३०) ९१ युक्रेन शक्थार डोनेत्स्क
१२ गो.र. इवान केलावा २० फेब्रुवारी १९८८ (वय २४) क्रोएशिया डायनामो झेब्राग
१३ डिफे गॉर्डन शिल्डेनफेल्ड १८ मार्च १९८५ (वय २७) १० जर्मनी आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट
१४ फॉर मिलान बादेल्ज २५ फेब्रुवारी १९८९ (वय २३) क्रोएशिया डायनामो झाब्रेग
१५ फॉर इवो इलीचेविच १४ सप्टेंबर १९८६ (वय २५) जर्मनी हॅम्बुर्ग एस.वी.
१६ फॉर टोमिस्लाव डूज्मोविच २६ फेब्रुवारी १९८१ (वय ३१) १६ स्पेन रेआल झारागोझा
१७ फॉर मारियो मांड्झुकीक २१ मे १९८६ (वय २६) २७ जर्मनी फाउ.एफ.एल. वोल्फ्सबुर्ग
१८ फॉर इविका ओलिच १४ सप्टेंबर १९७९ (वय ३२) ७७ जर्मनी एफ.से. बायर्न म्युन्शन
१९ फॉर निको क्रांज्कार १३ ऑगस्ट १९८४ (वय २७) ६९ इंग्लंड टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.
२० फॉर इवान पेरिसिच २ फेब्रुवारी १९८९ (वय २३) जर्मनी बोरूस्सिया डोर्टमुंड
२१ डिफे दोमागोज विडा २९ एप्रिल १९८९ (वय २३) क्रोएशिया डायनामो झाग्रेब
२२ फॉर एदुआर्दो दा सिल्वा २५ फेब्रुवारी १९८३ (वय २९) ४५ युक्रेन शक्थार डोनेत्स्क
२३ गो.र. डॅनियल सुबासिच २७ ऑक्टोबर १९८४ (वय २७) फ्रान्स ए.एस. मोनॅको एफ.सी.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]