वेर्डर ब्रेमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वेर्डर ब्रेमन
पूर्ण नाव Sportverein Werder Bremen
von 1899 e. V.
टोपणनाव वेर्डर
स्थापना फेब्रुवारी ४, इ.स. १८९९
मैदान वेसरस्टेडियोन
ब्रेमन, ब्रेमन (राज्य)
(आसनक्षमता: ४२,५००)
लीग बुंदेसलीगा
२०१२-१३ १४वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

एस.फाउ. वेर्डर ब्रेमन (जर्मन: Sportverein Werder Bremen von 1899 e. V.) हा जर्मनी देशाच्या ब्रेमन शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. वेर्डर ब्रेमन सातत्याने फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या जर्मनीमधील सर्वोत्तम श्रेणीमध्ये खेळत असून त्याने आजवर ४ वेळा बुंडेसलीगा अजिंक्यपद मिळवले आहे.

क्लेमेन्स फ्रिट्झ हा ब्रेमनचा विद्यमान कर्णधार आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: