आफ्रिकन संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आफ्रिकन संघ
African Union
Flag of the African Union.svg
आफ्रिकन संघाचा ध्वज
Map of the African Union.svg
आफ्रिकन संघातील देश
स्थापना २५ मे १९६३
मुख्यालय अदिस अबाबा, इथियोपिया
जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
सदस्यत्व
५३ सदस्य
अधिकृत भाषा

आफ्रिकन संघ ही आफ्रिका खंडातील ५३ देशांची एक राजकीय संघटना आहे. मोरोक्को व्यतिरिक्त आफ्रिकेतील इतर सर्व देश आफ्रिकन संघाचे सदस्य आहेत.