मोहाम्मेद सहावा, मोरोक्को

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोहाम्मेद सहावा
Mohammed VI.jpg

विद्यमान
पदग्रहण
२३ जुलै १९९९
मागील हसन दुसरा

जन्म २१ ऑगस्ट, १९६३ (1963-08-21) (वय: ५९)
रबात
वडील हसन दुसरा
धर्म सुन्नी इस्लाम

मोहाम्मेद सहावा (अरबी: محمد السادس; २१ ऑगस्ट १९६३) हा उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को देशाचा विद्यमान राजा व अलोइत घराण्याचा प्रमुख आहे. २३ जुलै १९९९ रोजी वडील व तत्कालीन राजा हसन दुसरा ह्याच्या मृत्यूनंतर मोहाम्मेद राज्यपदावर आला.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: