ॲटलास पर्वतरांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ॲटलास
جبال الأطلس
ॲटलास पर्वतरांग
तूबकल पर्वत
देश अल्जीरिया ध्वज अल्जीरिया
मोरोक्को ध्वज मोरोक्को
ट्युनिसिया ध्वज ट्युनिसिया
सर्वोच्च शिखर तूबकल 4,167 मी (13,671 फूट)
ॲटलास पर्वतरांग नकाशा
उत्तर आफ्रिकेच्या नकाशावर लाल रंगाने दाखवलेली ॲटलास पर्वतरांग

ॲटलास (अरबी: جبال الأطلس) ही उत्तर आफ्रिकेमधील एक पर्वतरांग आहे. माघरेब प्रदेशामध्ये स्थित असलेली ही पर्वतरांग भूमध्य समुद्रअटलांटिक महासागराला सहारा वाळवंटापासून अलग करते.

येथे वास्तव्य करणारे बहुसंख्य लोक बर्बर वंशाचे व मुस्लिम धर्मीय आहेत.