Jump to content

मोरना नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोरना नदी
इतर नावे मोरना
उगम दिक्षी ता.पाटण
मुख सांगवड ता.पाटण
पाणलोट क्षेत्रामधील देश सातारा जिल्हा, महाराष्ट्र
लांबी २१ किमी (१३ मैल)
उगम स्थान उंची २० मी (६६ फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २१
ह्या नदीस मिळते कोयना
धरणे आंबेघर

मोरना नदी किंवा मोरणा नदी किंवा मोर्णा नदी ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे. ही वारणा नदीची उपनदी आहे. ह्या नदीवर शिराळा जवळ मोरना धरण आहे.[] ही नदी शिराळा तालुक्यातील मांगले गावाजवळ (सांगली जिल्हा) वारणा नदीस मिळते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "सावधान! मोरणा धरणातून पाण्याचा विसर्ग". Sakal. 17 Jul 2021.
  2. ^ "Mangle, Maharashtra 415412".