मीना कुमारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मीनाकुमारी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

मीना कुमारी तथा 'महजबीन बानो' (जन्म:१ ऑगस्ट १९३३–मृत्यू:३१ मार्च १९७२), ही एक भारतीय चित्रपट-नटी, गायिका व कवयित्री होती. यासाठी तिने 'नाझ' हे टोपणनाव धारण केले होते. तसेच, अनेक चित्रपटात शोकात्मक व शोकांतक भूमिका केल्यामुळे, तिला 'ट्रॅजेडी क्वीन' ही म्हणत असत.[१] तिला कधीकधी भारतीय चित्रपटांची सिंड्रेला असेही संबोधण्यात येत होते.[२][३][४][५][६]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पुरस्कार[संपादन]

मीना कुमारी यांना सन १९५४,१९५५,१९६३,१९६६ या वर्षींचा फिल्मफेअरचा सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार ४ वेळा मिळाला होता.

संदर्भ[संपादन]

  1. Mohamed, Khalid (25 March 2016). "Remembering the Tragedy Queen Meena Kumari". Khaleej Times. 
  2. "April 2 1954". Filmfare. 2016-09-25 रोजी पाहिले. 
  3. YouTube 2016.
  4. Tanha Chand. "Tanha Chand". Rekhta.org. 2016-07-25 रोजी पाहिले. 
  5. "Meena Kumari – "The Tragedy Queen of Indian Cinema"". Rolling Frames Film Society. 
  6. "Meena Kumari – Interview (1952)". Cineplot.com. 2017-07-19. 2017-07-29 रोजी पाहिले.