कमाल अमरोही
Appearance

Indian Director | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | जानेवारी १७, इ.स. १९१८ अमरोहा | ||||
|---|---|---|---|---|---|
| मृत्यू तारीख | फेब्रुवारी ११, इ.स. १९९३ मुंबई | ||||
| नागरिकत्व |
| ||||
| व्यवसाय |
| ||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| वैवाहिक जोडीदार |
| ||||
| पुरस्कार | |||||
| |||||
सैद अमीर हैदर कमाल नक्वी, ऊर्फ कमाल अमरोही (जानेवारी १७, इ.स. १९१८; अमरोहा, ब्रिटिश भारत - फेब्रुवारी ११, इ.स. १९९३; मुंबई, महाराष्ट्र) हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते व पटकथालेखक होते. तसेच हे प्रथितयश उर्दू व हिंदी कवीसुद्धा होते. यांनी हिंदी चित्रपटांचे पटकथालेखन, दिग्दर्शन केले.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील कमाल अमरोही चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |