वेशभूषाकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चित्रपटातील अथवा नाटकातील पात्रांच्या वेशभूषा (कपडे) ठरविणाऱ्या व्यक्तिला वेशभूषाकार म्हटले जाते. चित्रपट अथवा नाटकाचा काळ, पार्श्वभूमी, कलाकाराची भूमिका या सर्वांना लक्षात घेऊन वेशभूषाकार पात्रांसाठी कपडे ठरवितो.