विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
माझी तुझी रेशीमगाठ
|
दिग्दर्शक
|
अजय मयेकर
|
निर्मिती संस्था
|
क्रिएटिव्ह माइंड प्रोडक्शन
|
कलाकार
|
खाली पहा
|
देश
|
भारत
|
भाषा
|
मराठी
|
एपिसोड संख्या
|
४५८
|
निर्मिती माहिती
|
प्रसारणाची वेळ
|
* सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता
- सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता
|
प्रसारण माहिती
|
वाहिनी
|
झी मराठी
|
प्रथम प्रसारण
|
२३ ऑगस्ट २०२१ – २२ जानेवारी २०२३
|
अधिक माहिती
|
माझी तुझी रेशीमगाठ ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक लोकप्रिय मालिका आहे.
- श्रेयस तळपदे - यशवर्धन चौधरी (यश)
- प्रार्थना बेहेरे - नेहा कामत / नेहा अविनाश नायक / नेहा यशवर्धन चौधरी / अनुष्का जयंतीभाई मेहता
- मायरा वायकुळ - परी अविनाश नायक / परी यशवर्धन चौधरी
- संकर्षण कऱ्हाडे - समीर
- मोहन जोशी - जगन्नाथ चौधरी (जग्गू)
- निखिल राजेशिर्के - अविनाश नायक
- शीतल क्षीरसागर - सीमा सत्यजित चौधरी (सिम्मी)
- स्वाती पानसरे - मिथिला विश्वजीत चौधरी
- चैतन्य चंद्रात्रे - राजन हेमंत परांजपे
- स्वाती देवल - मीनाक्षी कामत
- आनंद काळे - विश्वजीत जगन्नाथ चौधरी
- वेद आंब्रे - पुष्कराज सत्यजित चौधरी (पिकुचू)
- अतुल महाजन - सत्यजित जगन्नाथ चौधरी
- मानसी मागीकर - अरुणा बंडोपंत नाईक
- अजित केळकर - बंडोपंत नाईक (बंडू)
- काजल काटे - शेफाली
- दिनेश कानडे - घारतोंडे
- वर्षा घाटपांडे - अनुराधा कर्णिक
- प्रणाली ओव्हाळ - गुड्डी
- चारुता सुपेकर - प्रीती
- सानिका बनारसवाले-जोशी - चारूलता
- जेन कटारिया - जेसिका
- गौरी केंद्रे - मोहिनी
- नुपूर दैठणकर - रेवती देसाई
- माधव अभ्यंकर - जयंतीभाई मेहता
- विनायक भावे - रितेश मेहता
- गीतांजली गणगे - किंजल रितेश मेहता
- योगिनी पोफळे - सुजाता
- धागा धागा विणतो आता, माझी तुझी रेशीमगाठ. (२३ ऑगस्ट २०२१)
- परीच्या वाढदिवशी नेहाची होणार फ्रेंडशी भेट. (२४ ऑगस्ट २०२१)
- ती तशी असूच शकत नाही! नकळत यश व्यक्त करतो नेहाच्या प्रामाणिकपणाबद्दल विश्वास. (२५ ऑगस्ट २०२१)
- असं म्हणतात हक्काच्या माणसांवरच राग निघतो! यशने नकळत नेहावर काढलेल्या रागाचं परी ठरणार औषध. (२६ ऑगस्ट २०२१)
- नेहा आणि परीच्या लाईफमध्ये यश घेऊन येणार स्माईलवाली मॅजिक. (२७ ऑगस्ट २०२१)
- आपली काळजी घ्यायला हक्काचं माणूस लागतंच! नेहाच्या आपुलकीने यश भारावून जातो. (२८ ऑगस्ट २०२१)
- परी आणि यशच्या वाढत्या मैत्रीने नेहा झाली खट्टू. (३० ऑगस्ट २०२१)
- नेहाच्या भाबडेपणामुळे आजोबांच्या कचाट्यात सापडणार बिचारा यश. (१ सप्टेंबर २०२१)
- दारावर घराच्या जप्तीची नोटीस असताना परी पाहतेय पॅलेसचं स्वप्न. (३ सप्टेंबर २०२१)
- अडचणीत आलेल्या नेहाला यश देऊ शकेल का साथ? (६ सप्टेंबर २०२१)
- कठीण प्रसंगात यश कशी करणार नेहाची सोबत? (८ सप्टेंबर २०२१)
- नेहासमोर येईल का यशची खरी ओळख? (१० सप्टेंबर २०२१)
- नेहा आणि परीसोबत यश अनुभवणार रविवारच्या सुट्टीची धमाल. (१३ सप्टेंबर २०२१)
- आई आणि परीसाठी हवंय एक छोटंसं घर! नेहाची घरासाठीची धडपड पाहून यश होणार भावूक. (१५ सप्टेंबर २०२१)
- आईच्या कष्टांना परी लावतेय हातभार, फ्रेंड देणार परीची साथ. (१७ सप्टेंबर २०२१)
- विसर्जनाच्या कार्यक्रमात होणार परीचा डान्स परफॉर्मन्स, सोबतीला रंगणार बंडूकाकांचा धमाल नाट्यप्रवेश. (२० सप्टेंबर २०२१)
- नेहामुळे आजोबा-समीरच्या तावडीत सापडणार बिचारा यश. (२२ सप्टेंबर २०२१)
- यशचं जुळवण्यासाठी नेहा करणार पावभाजीचा बेत, काय होणार बिचाऱ्या यशचं? (२४ सप्टेंबर २०२१)
- ॲडव्हान्स सॅलरीची रक्कम पाहून नेहाला सिम्मी सुनावणार, यश कशी करणार नेहाची मदत? (२७ सप्टेंबर २०२१)
- दुखावलेल्या परी आणि नेहामध्ये यश सारं आलबेल करणार. (२९ सप्टेंबर २०२१)
- नेहाच्या मदतीसाठी धावून येणार तिचा हक्काचा मित्र यशवर्धन. (१ ऑक्टोबर २०२१)
- नेहाच्या आजारपणात यश आणि परी घेणार तिची काळजी. (४ ऑक्टोबर २०२१)
- नेहा आणि यशमध्ये गुंफली जाणार नव्या नात्याची रेशीमगाठ. (६ ऑक्टोबर २०२१)
- नेहावर परीला पाळणाघरात ठेवायची वेळ येणार. (८ ऑक्टोबर २०२१)
- परीसाठी तळमळणाऱ्या नेहाची घालमेल पाहून यश अस्वस्थ. (११ ऑक्टोबर २०२१)
- यश देणार नेहाला आपुलकीची साथ. (१३ ऑक्टोबर २०२१)
- यश परत मिळवून देणार बंडू काका-काकूंचं घर. (१५ ऑक्टोबर २०२१)
- हरवलेल्या परीला शोधून परांजपे नेहाच्या मनात जागा मिळवणार का? (१८ ऑक्टोबर २०२१)
- यशसाठी नेहाच्या मनात उमलणार प्रेम भावना. (२० ऑक्टोबर २०२१)
- विसरले शब्द हरपले भान, नेहाचा बदललेला अंदाज पाहून यश हरवून जातो. (२२ ऑक्टोबर २०२१)
- यशने फाईलमध्ये लपवलेली चिठ्ठी नेहापर्यंत पोहोचणार का? (२५ ऑक्टोबर २०२१)
- नेहाला कळणार का यशच्या मनातल्या प्रेम भावना? (२७ ऑक्टोबर २०२१)
- यशला उमगणार परफेक्ट लाईफ पार्टनरचा अर्थ. (३१ ऑक्टोबर २०२१)
- नेहामुळे पुन्हा जुळणार यश-समीरची गट्टी. (१ नोव्हेंबर २०२१)
- जुळणार का नेहा आणि यशची रेशीमगाठ? (३ नोव्हेंबर २०२१)
- यशने ऑफिसमध्ये ओळख लपवल्याचं गुपित सिम्मीला कळणार. (५ नोव्हेंबर २०२१)
- चौधरींच्या घरच्या भावी लक्ष्मीची पाऊलं घरात पडणार, नेहाच्या हातून यशच्या घरचं लक्ष्मीपूजन पूर्ण होणार. (८ नोव्हेंबर २०२१)
- नेहा जिंकणार यशच्या घरातल्यांची मनं. (१० नोव्हेंबर २०२१)
- यश नेहासाठी पाठवणार खास भेट. (१२ नोव्हेंबर २०२१)
- नेहाच्या आयुष्यात यश आणणार आनंदाचे क्षण. (१५ नोव्हेंबर २०२१)
- नेहा-परांजपेच्या भेटीने वाढणार यशची अस्वस्थता. (१७ नोव्हेंबर २०२१)
- यशला कळेल का नेहाच्या मनातलं गुपित? (१९ नोव्हेंबर २०२१)
- नेहाच्या खोटं बोलण्याने यश दुखावणार. (२४ नोव्हेंबर २०२१)
- यशच्या खरेपणावर नेहाचा विश्वास पाहून यश अस्वस्थ होणार. (२७ नोव्हेंबर २०२१)
- यशवर दिली जाणार नवी जबाबदारी, परांजपेसोबत लग्नासाठी मिळवणार का नेहाचा होकार? (३० नोव्हेंबर २०२१)
- यश नेहाला परांजपेसोबत लग्न करायला सांगू शकेल का? (२ डिसेंबर २०२१)
- लग्नासाठी नेहा करणार का यशचा विचार? (४ डिसेंबर २०२१)
- परीचा होकार मिळाला तर परांजपेसोबत लग्न करेल का नेहा? (७ डिसेंबर २०२१)
- आईच्या भल्यासाठी डायबेटिस असूनही परीचा निर्जळी उपवास, परीच्या या चिमुकल्या प्रयत्नाचे काय होतील परिणाम? (९ डिसेंबर २०२१)
- परी घेणार परांजपेचा इंटरव्ह्यू. (११ डिसेंबर २०२१)
- नियती जुळवून आणणार का नेहा आणि यशची रेशीमगाठ? (२१ डिसेंबर २०२१)
- नेहा देणार का यशला प्रेमाची साथ? (२३ डिसेंबर २०२१)
- नेहासमोर येणार यशचं सत्य. (२५ डिसेंबर २०२१)
- नेहाला थांबवू शकणार का यश? (२८ डिसेंबर २०२१)
- यशच्या चुकीला माफ करणार का नेहा? (३० डिसेंबर २०२१)
- नेहाचं हक्काचं घर परत मिळवून देणार का यश? (१ जानेवारी २०२२)
- यश नेहाशी जोडू पाहतोय घरमालक-भाडेकरूचं प्रेमळ नातं. (८ जानेवारी २०२२)
- नेहासोबत सुंदर भविष्याच्या स्वप्नात हरवणार यश. (१५ जानेवारी २०२२)
- यशच्या काळजीने होणार नेहाची तळमळ, हे प्रेम नाही तर काय? (२२ जानेवारी २०२२)
- यशने घेतलेल्या निर्णयाने नेहाला बसला धक्का. (२९ जानेवारी २०२२)
- यशला येणार लग्नाचं स्थळ, पहिल्यांदा नेहाला लागणार प्रेमाची झळ. (१ फेब्रुवारी २०२२)
- सुरू होणार नेहा आणि यशच्या प्रेमाची गोष्ट. (६ फेब्रुवारी २०२२)
- नेहा आणि यशच्या प्रेमाची स्वप्नपूर्ती. (१२ फेब्रुवारी २०२२)
- परीचा पॅलेसचा हट्ट यश करेल का पूर्ण? (१६ फेब्रुवारी २०२२)
- यश आणि नेहाची प्रेमकहाणी घेणार सुंदर वळण. (२६ फेब्रुवारी २०२२)
- नेहाला मनवण्यासाठी चौधरी बॉईजची गँग तयार. (२० मार्च २०२२)
- नेहाच्या गैरहजेरीत यश निभावतोय परीच्या आई-बाबांची दुहेरी भूमिका. (२ जून २०२२)
- नेहा-परीचं सत्य आजोबांसमोर आणण्यासाठी सिम्मीचा नवा डाव. (६ जून २०२२)
- नेहा-यशच्या साखरपुड्यात परीच्या हातून घडली जादू. (९ जून २०२२)
- माझ्या आईच्या लग्नाला यायचं हं. (१२ जून २०२२)
- यश आणि नेहा मिळून बांधत आहेत आयुष्याची रेशीमगाठ. (२४ जुलै २०२२)
- नेहा ओळखू शकेल का अविनाशला, तिच्या भूतकाळाला? (१४ ऑगस्ट २०२२)
- नेहा आणि यशची रेशीमगाठ आणखी घट्ट होणार. (१९ सप्टेंबर २०२२)
- नेहा करु शकेल का ती निष्पाप असल्याचं सिद्ध? (१७ ऑक्टोबर २०२२)
- नेहा आणि यशच्या नात्यात कटुता आणण्यासाठी सिम्मीचा नवा खेळ. (२२ ऑक्टोबर २०२२)
- नेहा-यशच्या नात्यामध्ये दुरावा आणेल का अविनाश? (१३ नोव्हेंबर २०२२)
- नेहा ओळखू शकेल का अविनाशचा आवाज? (१६ नोव्हेंबर २०२२)
- नेहासमोर सिम्मीचं सत्य उघड. (१५ जानेवारी २०२३)
- नात्यांची गाठ अजून घट्ट होणार, यश आणि नेहा नव्या वेळेत भेटायला येणार. (२२ जानेवारी २०२३)