महानंदा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजशाहीजवळ महानंदा नदी

महानंदा नदी ही भारतातील बिहारपश्चिम बंगाल राज्यातून वाहत पुढे बांगलादेशात जाणारी नदी आहे.