शैव पंथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शैव पंथ हा हिंदू धर्माचा एक पंथ आहे. शिव हे या पंथाचे आराध्यदेव आहेत.हा एक संपूर्ण भारतात पसरलेला पंथ आहे.या पंथाचे उपपंथ भारतामध्ये लोकप्रिय आहेत ते म्हणजे लिंगायत आणि अघोरी पंथ . वैष्णव संप्रदाय आणि हा पंथ सगळ्यात मोठा आहे.या पंथाचे दोन प्रकार पडतात.