Jump to content

भारत राष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय क्रिकेट कर्णधारांची यादी या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय क्रिकेट संघांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलेल्या क्रिकेट खेळाडूंची ही यादी आहे. सदर यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या पुरुष, महिला आणि युवा संघांच्या सर्व कर्णधारांचा समावेश आहे. ३१ मे १९२६ रोजी भारत, इंपिरियल क्रिकेट कॉन्फरन्स (आताची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती)चा सदस्य बनला. २५ जून १९३२ रोजी लॉर्ड्सवर इंग्लंड संघाविरुद्ध खेळल्यानंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि न्यू झीलंडनंतर भारत सहावे कसोटी खेळणारे राष्ट्र बनले. दुसऱ्या महायुद्धाआधी भारत फक्त ७ कसोटी सामने खेळला, ते सर्व इंग्लंडविरुद्ध, ज्यामधील ५ सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला तर २ सामने अनिर्णित राहिले. इतर प्रतिस्पर्ध्यासोबत त्यांचा पहिला सामना झाला तो सर डॉन ब्रॅडमन यांच्या इनव्हिन्सिबल्सविरुद्ध (ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला त्यावेळे दिले गेलेले नाव).

पुरुष क्रिकेट

[संपादन]

कसोटी मालिकेसमोर डॅगर (†) चिन्ह असल्यास, त्या मालिकेत त्या खेळाडूने कमीत कमी एका कसोटीत संघाचे नेतृत्व केले आहे, सदर खेळाडूने नियुक्त कर्णधाराचे प्रतिनिधित्व केले किंवा मालिकेमध्ये काही सामन्यांसाठी तो कर्णधार म्हणून नियुक्त केला गेला असे दर्शवते.

पुरुष कसोटी कर्णधार

[संपादन]

कमीत कमी एका कसोटी सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा ३२ कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. आता पर्यंत २७ विजयांसह महेंद्रसिंग धोणी हा सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार आहे. परदेशात मिळवलेल्या ११ विजयांसह तर सौरव गांगुली हा परदेशी सर्वात यशस्वी ठरलेला कसोटी कर्णधार आहे.[]

निकालतक्ता २० डिसेंबर २०१६ पर्यंत अद्ययावत.

भारतीय कसोटी कर्णधार[]
क्रमांक नाव वर्ष प्रतिस्पर्धी स्थान सामने विजय पराभव अनिर्णित
1932_Indian_Test_Cricket_team.jpg
सी.के. नायडू १९३२ इंग्लंड इंग्लंड
१९३३/३४ इंग्लंड भारत
एकूण
[ चित्र हवे ] महाराजकुमार विजयानगरम १९३६ इंग्लंड इंग्लंड
एकूण
इफ्तिखार अली खान पतौडी १९४६ इंग्लंड इंग्लंड
एकूण
लाला अमरनाथ लॉर्डसवर १९३६ लाला अमरनाथ १९४७/४८ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९४८/४९ वेस्ट इंडीज भारत
१९५२/५३ पाकिस्तान भारत
एकूण १५
विजय हजारे १९५१/५२ इंग्लंड भारत
१९५२ इंग्लंड इंग्लंड
१९५२/५३ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज
एकूण १४
विनू मंकड १९५४/५५ पाकिस्तान पाकिस्तान
१९५८/५९† वेस्ट इंडीज भारत
एकूण
[ चित्र हवे ] गुलाम अहमद १९५५/५६† न्यू झीलंड भारत
१९५८/५९ वेस्ट इंडीज भारत
एकूण
पॉली उम्रीगर १९५५/५६ न्यू झीलंड भारत
१९५६/५७ ऑस्ट्रेलिया भारत
१९५८/५९† वेस्ट इंडीज भारत
एकूण
हेमू अधिकारी १९५८/९† वेस्ट इंडीज भारत
एकूण
१० दत्ता गायकवाड १९५९ इंग्लंड इंग्लंड
एकूण
११ पंकज रॉय १९५९† इंग्लंड इंग्लंड
एकूण
१२ गुलाबराय रामचंद १९५९/६० ऑस्ट्रेलिया भारत
एकूण
१३ नरी कॉंट्रॅक्टर १९६०/६१ पाकिस्तान भारत
१९६१/६२ इंग्लंड भारत
१९६१/६२† वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज
एकूण १२
१४ मन्सूर अली खान पतौडी १९६१/६२ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज
१९६३/६४ इंग्लंड भारत
१९६४/६५ ऑस्ट्रेलिया भारत
१९६४/६५ न्यू झीलंड भारत
१९६६/६७ वेस्ट इंडीज भारत
१९६७ इंग्लंड इंग्लंड
१९६७/६८ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९६७/६८ न्यू झीलंड न्यू झीलंड
१९६९/७० न्यू झीलंड भारत
१९६९/७० ऑस्ट्रेलिया भारत
१९७४/७५ वेस्ट इंडीज भारत
एकूण ४० १९ १२
१५ चंदू बोर्डे १९६७/८† ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
एकूण
१६ अजित वाडेकर १९७०/७१ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज
१९७१ इंग्लंड इंग्लंड
१९७२/७३ इंग्लंड भारत
१९७४ इंग्लंड इंग्लंड
एकूण १६
१७ श्रीनिवास वेंकटराघवन १९७४/७५† वेस्ट इंडीज भारत
१९७९ इंग्लंड इंग्लंड
एकूण
१८ सुनील गावस्कर सहारा सुनील गावस्कर १९७५/७६† न्यू झीलंड न्यू झीलंड
१९७८/७९ वेस्ट इंडीज भारत
१९७९/८० ऑस्ट्रेलिया भारत
१९७९/८० पाकिस्तान भारत
१९८०/८१ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९८०/८१ न्यू झीलंड न्यू झीलंड
१९८१/८२ इंग्लंड भारत
१९८२ इंग्लंड इंग्लंड
१९८२/८३ श्रीलंका भारत
१९८२/८३ पाकिस्तान पाकिस्तान
१९८४/८५ पाकिस्तान पाकिस्तान
१९८४/८५ इंग्लंड भारत
एकूण ४७ ३०
१९ बिशनसिंग बेदी १९७५/७६ न्यू झीलंड न्यू झीलंड
१९७५/७६ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज
१९७६/७७ न्यू झीलंड भारत
१९७६/७७ इंग्लंड भारत
१९७७/७८ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९७८/७९ पाकिस्तान पाकिस्तान
एकूण २२ ११
२० गुंडप्पा विश्वनाथ १९७९/८०† पाकिस्तान भारत
१९७९/८० इंग्लंड भारत
एकूण
२१ कपिल देव कपिल देव १९८२/८३ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज
१९८३/८४ पाकिस्तान भारत
१९८३/८४ वेस्ट इंडीज भारत
१९८५ श्रीलंका श्रीलंका
१९८५/८६ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९८६ इंग्लंड इंग्लंड
१९८६/८७ ऑस्ट्रेलिया भारत []
१९८६/८७ श्रीलंका भारत
१९८६/८७ पाकिस्तान भारत
एकूण ३४ २३[]
२२ दिलीप वेंगसरकर १९८७/८८ वेस्ट इंडीज भारत
१९८८/८९ न्यू झीलंड भारत
१९८८/८९ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज
एकूण १०
२३ रवि शास्त्री १ रवि शास्त्री १९८७/८† वेस्ट इंडीज भारत
एकूण
२४ कृष्णम्माचारी श्रीकांत १९८९/९० पाकिस्तान पाकिस्तान
एकूण
२५ मोहम्मद अझरुद्दीन १९८९/९० न्यू झीलंड न्यू झीलंड
१९९० इंग्लंड इंग्लंड
१९९०/९१ श्रीलंका भारत
१९९१/९२ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९९२/९३ झिम्बाब्वे झिम्बाब्वे
१९९२/९३ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
१९९२/९३ इंग्लंड भारत
१९९२/९३ झिम्बाब्वे भारत
१९९३ श्रीलंका श्रीलंका
१९९३/९४ श्रीलंका भारत
१९९३/९४ न्यू झीलंड न्यू झीलंड
१९९४/९५ वेस्ट इंडीज भारत
१९९५/९६ न्यू झीलंड भारत
१९९६ इंग्लंड इंग्लंड
१९९७/९८ ऑस्ट्रेलिया भारत
१९९८/९९ झिम्बाब्वे झिम्बाब्वे
१९९८/९९ न्यू झीलंड न्यू झीलंड
१९९८/९९ पाकिस्तान भारत
१९९८/९९[] पाकिस्तान भारत
१९९८/९९[] श्रीलंका श्रीलंका
एकूण ४७ १४ १४ १९[][][][]
२६ सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर १९९६/९७ ऑस्ट्रेलिया भारत
१९९६/९७ दक्षिण आफ्रिका भारत
१९९६/९७ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
१९९६/९७ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज
१९९७ श्रीलंका श्रीलंका
१९९७/९८ श्रीलंका भारत
१९९९/२००० न्यू झीलंड भारत
१९९९/२००० ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९९९/२००० दक्षिण आफ्रिका भारत
एकूण २५ १२
२७ सौरव गांगुली सौरव गांगुली २०००/०१ बांगलादेश बांगलादेश
२०००/०१ झिम्बाब्वे भारत
२०००/०१ ऑस्ट्रेलिया भारत
२००१ झिम्बाब्वे झिम्बाब्वे
२००१ श्रीलंका श्रीलंका
२००१/०२ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
२००१/०२ इंग्लंड भारत
२००१/०२ झिम्बाब्वे भारत
२००१/०२ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज
२००२ इंग्लंड इंग्लंड
२००२/०३ वेस्ट इंडीज भारत
२००२/०३ न्यू झीलंड न्यू झीलंड
२००३/०४ न्यू झीलंड भारत
२००३/०४ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
२००३/०४ पाकिस्तान पाकिस्तान
२००४/०५ ऑस्ट्रेलिया भारत
२००४/०५ दक्षिण आफ्रिका भारत
२००४/०५ बांगलादेश बांगलादेश
२००४/०५ पाकिस्तान भारत
२००५/०६ झिम्बाब्वे झिम्बाब्वे
एकूण ४९ २१ १३ १५
२८ राहुल द्रविड राहुल द्रविड २००३/०४† न्यू झीलंड भारत
२००३/०४† पाकिस्तान पाकिस्तान
२००४/०५† ऑस्ट्रेलिया भारत
२००५/०६ श्रीलंका भारत
२००५/०६ पाकिस्तान पाकिस्तान
२००५/०६ इंग्लंड भारत
२००५/०६ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज
२००६/०७ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
२००७ बांगलादेश बांगलादेश
२००७ इंग्लंड इंग्लंड
एकूण २५ ११
२९ Virender Sehwag विरेंद्र सेहवाग २००५/६† श्रीलंका भारत
२००९† न्यू झीलंड न्यू झीलंड
२०१०† बांगलादेश बांगलादेश
२०१२† ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
एकूण
३० अनिल कुंबळे अनिल कुंबळे २००७ पाकिस्तान भारत
२००७/०८ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
२००८ दक्षिण आफ्रिका भारत
२००८ श्रीलंका श्रीलंका
२००८ ऑस्ट्रेलिया भारत
एकूण १४
३१ महेंद्रसिंग धोणी २००८† दक्षिण आफ्रिका भारत
२००८† ऑस्ट्रेलिया भारत
२००८ इंग्लंड भारत
२००९ न्यू झीलंड न्यू झीलंड
२००९ श्रीलंका भारत
२०१० बांगलादेश बांगलादेश
२०१० दक्षिण आफ्रिका भारत
२०१० श्रीलंका श्रीलंका
२०१० ऑस्ट्रेलिया भारत
२०१० न्यू झीलंड भारत
२०१० दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
२०११ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज
२०११ इंग्लंड इंग्लंड
२०११ वेस्ट इंडीज भारत
२०११/१२ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
२०१२ न्यू झीलंड भारत
२०१२/१३ इंग्लंड भारत
२०१२/१३ ऑस्ट्रेलिया भारत
२०१३/१४ वेस्ट इंडीज भारत
२०१३/१४ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
२०१३/१४ न्यू झीलंड न्यू झीलंड
२०१४ इंग्लंड इंग्लंड
२०१४/१५ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
एकूण ६० २७ १८ १५
३२ विराट कोहली विराट कोहली २०१४/१५† ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
२०१५ बांगलादेश बांगलादेश
२०१५ श्रीलंका श्रीलंका
२०१५/१६ दक्षिण आफ्रिका भारत
२०१६ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज
२०१६/१७ न्यू झीलंड भारत
२०१६/१७ इंग्लंड भारत
२०१७ बांगलादेश भारत
२०१७ ऑस्ट्रेलिया भारत
एकूण २६ १६
३३ अजिंक्य रहाणे २०१७ ऑस्ट्रेलिया भारत
२०१८ अफगाणिस्तान भारत
२०२०-२१ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
२०२१-२२ न्यू झीलंड भारत
एकूण
३४ लोकेश राहुल २०२१-२२ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
२०२२ बांगलादेश बांगलादेश
एकूण
३५ रोहित शर्मा २०२२ श्रीलंका भारत
२०२३ ऑस्ट्रेलिया भारत
२०२३ ऑस्ट्रेलिया इंग्लंड
२०२३ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज
२०२३ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
२०२४ इंग्लंड भारत
एकूण १६ १०
३६ जसप्रीत बुमराह २०२२ इंग्लंड इंग्लंड
एकूण
एकूण ५७९ १७८ १७८ २२३[]

पुरुष आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कर्णधार

[संपादन]

कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

क्रमांक छायाचित्र नाव कालावधी सामने विजय पराभव बरोबरी अनिर्णित विजय %[]
अजित वाडेकर १९७४ ०.००
श्रीनिवास वेंकटराघवन १९७५–७९ १४.२८
बिशनसिंग बेदी १९७५-७८ २५.००
सुनिल गावसकर १९८०–८५ ३७ १४ २१ ४०.००
गुंडप्पा विश्वनाथ १९८० ०.००
कपिल देव १९८२–९२ ७४ ३९ ३३ ५४.१६
सय्यद किरमाणी १९८३ ०.००
मोहिंदर अमरनाथ १९८४ NA
रवि शास्त्री १९८६–९१ ११ ३६.३६
१० दिलीप वेंगसरकर १९८७–८८ १८ १० ४४.४४
११ कृष्णम्माचारी श्रीकांत १९८९/९० १३ ३३.३३
१२ मोहम्मद अझरुद्दीन १९८९–९९ १७४ ९० ७२ ५१.७२
१३ सचिन तेंडुलकर १९९६–९९ ७३ २३ ४३ ३५.०७
१४ अजय जडेजा १९९८–१९९९ १३ ६१.५३
१५ सौरव गांगुली १९९९–२००५ १४६[१०] ७६ ६५[१०] ५३.९०
१६ राहुल द्रविड २०००–०७ ७९ ४२ ३३ ५६.००
१७ अनिल कुंबळे २००२ १००.००
१८ विरेंद्र सेहवाग २००३–२०११ १२ ५८.३३
१९ महेंद्रसिंग धोणी २००७–१८ १९९ ११० ७४ ११ ५९.५७
२० सुरेश रैना २०१०–१४ १२ ५४.५४
२१ गौतम गंभीर २०१०–११ १००.००
२२ विराट कोहली २०१३–२१ ९५ ६५ २७ ६८.४२
२३ अजिंक्य रहाणे २०१५ १००.००
२४ रोहित शर्मा २०१७–सद्य ४५ ३४ १० ७५.५५
२५ शिखर धवन २०२१-२२ १२ ५८.३३
२६ लोकेश राहुल २०२२–२३ १२ ६६.६७
२७ हार्दिक पंड्या २०२३ ६६.६७
एकूण १०५५ ५५९ ४४३ ४४ ५२.९८

पुरुष आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० कर्णधार

[संपादन]

कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

क्रमांक छायाचित्र नाव कालावधी सामने विजय पराभव बरोबरी अनिर्णित विजय %[]
विरेंद्र सेहवाग २००६ १००.००
महेंद्रसिंग धोनी २००७–१६ ७२ ४१ २८ ५९.२८
सुरेश रैना २०१०–११ १००.००
अजिंक्य रहाणे २०१५ ५०.००
विराट कोहली २०१७-२१ ५० ३० १६ ६६.६७
रोहित शर्मा २०१७-२१ ६२ ४९ १२ ७९.०३
शिखर धवन २०२१ ३३.३३
रिषभ पंत २०२२ ५०.००
हार्दिक पंड्या २०२२-सद्य १६ १० ६५.५२
१० लोकेश राहुल २०२२ १००.००
११ जसप्रीत बुमराह २०२३ १००.००
१२ ऋतुराज गायकवाड २०२३ ६६.६७
१३ सूर्यकुमार यादव २०२३ ७१.४२
१४ शुभमन गिल २०२४ ८०.००
एकूण २३२ १५२ ६९ ६५.५१

महिला क्रिकेट

[संपादन]

कसोटी मालिकेसमोर डॅगर (†) चिन्ह असल्यास, त्या मालिकेत त्या खेळाडूने कमीत कमी एका कसोटीत संघाचे नेतृत्व केले आहे, सदर खेळाडूने नियुक्त कर्णधाराचे प्रतिनिधित्व केले किंवा मालिकेमध्ये काही सामन्यांसाठी ती कर्णधार म्हणून नियुक्त केला गेला असे दर्शवते.

महिला कसोटी कर्णधार

[संपादन]

कमीत कमी एका कसोटी सामन्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

११ सप्टेंबर २०१४ पर्यंत अद्ययावत.

भारतीय महिला कसोटी कर्णधार
क्रमांक चित्र नाव वर्ष प्रतिस्पर्धी स्थान सामने विजय पराभव अनिर्णित विजय %
शांता रंगस्वामी १९७६/७७ वेस्ट इंडीज भारत ८.३३
१९७६/७७ न्यू झीलंड न्यू झीलंड
१९७६/७७ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९८३/८४ ऑस्ट्रेलिया भारत
एकूण १२
निलिमा जोगळेकर १९८४/१९८५† न्यू झीलंड भारत ००.००
एकूण
डायना एडूल्जी १९८४/८५ न्यू झीलंड भारत ००.००
१९८६ इंग्लंड इंग्लंड
एकूण
शुभांगी कुलकर्णी १९८६† इंग्लंड इंग्लंड ०.००
१९९०/९१ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
एकूण
संध्या अग्रवाल १९९०/९१† ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ०.००
एकूण
पुर्णिमा राऊ १९९४/९५ न्यू झीलंड न्यू झीलंड ०.००
१९९५/९६ इंग्लंड भारत
एकूण
प्रमिला भट १९९५/९६† इंग्लंड भारत ०.००
एकूण
चंद्रकांता कौल १९९९ इंग्लंड इंग्लंड ०.००
एकूण
अंजूम चोप्रा २००१/०२ इंग्लंड भारत ३३.३३
२००१/०२ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
२००२ इंग्लंड इंग्लंड
एकूण
१० ममता माबेन २००३/०४ न्यू झीलंड भारत ०.००
एकूण
११ मिताली राज २००५/०६ इंग्लंड भारत ३७.५०
२००५/०६ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
२००६ इंग्लंड इंग्लंड
२०१४ इंग्लंड इंग्लंड
२०१४ दक्षिण आफ्रिका भारत
२०२१ इंग्लंड इंग्लंड
२०२१ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
एकूण
१२ हरमनप्रीत कौर २०२३ इंग्लंड भारत १००.००
२०२३ ऑस्ट्रेलिया भारत
२०२४ दक्षिण आफ्रिका भारत
एकूण
एकूण ४१ २७

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कर्णधार

[संपादन]

कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

क्रमांक नाव कालावधी सामने विजय पराभव बरोबरी अनिर्णित विजय %[]
डायना एडुल्जी १९७८–९३ १८ ११ [११] ३८.८८
शांता रंगस्वामी १९८२–८४ १६ १२ २५.००
शुभांगी कुलकर्णी १९८६ ०.००
पुर्णिमा राऊ १९९५ [१२] ६२.५०
प्रमिला भट १९९५–९७ [१३] [१४] ७८.५७
चंद्रकांता कौल १९९९ ७५.००
अंजू जैन २००० ६२.५०
अंजूम चोप्रा २००२[१५]–१२ २८ १० १७ [१६] ३७.०३
ममता माबेन २००३–०४ १९ १४ ७३.६८
१० मिताली राज २००४–२२ १५५ ८९ ६३ ५७.४१
११ झुलन गोस्वामी २००८–११ २५ १२ १३ ४८.००
१२ रुमेली धार २००८ ०.००
१३ हरमनप्रीत कौर २०१३–सद्य २० १४ ७०.००
एकूण ३१० १६८ १३६ ५४.१९

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० कर्णधार

[संपादन]

कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यामध्ये भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.[१७]

क्रमांक चित्र नाव कालावधी सामने विजय पराभव बरोबरी अनिर्णित विजय %[]
मिताली राज २००६–१६ ३२ १७ १५ ५३.१२
झुलन गोस्वामी २००८–१५ १८ १० ४४.४४
अंजुम चोप्रा २०१२–१२ १० ३०.००
हरमनप्रीत कौर २०१२–सद्य ११४ ६५ ४३ ५७.०१
स्म्रिती मंधाना २०१९–२३ १३ ५३.८४
एकूण १८७ १०० ८० ५३.४७

युवा क्रिकेट

[संपादन]

युवा कसोटी कर्णधार

[संपादन]

कमीत कमी एका १९-वर्षांखालील कसोटी सामन्यामध्ये भारत १९-वर्षांखालील क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. १९-वर्षांखालील क्रिकेट रचनेमुळे कुणी युवा कर्णधार एका वर्षापेक्षा जास्त संघाचा कर्णधार राहु शकला नाही. श्रीकांत, शास्त्री, द्रविड आणि विराट हे पुढे जाऊन राष्ट्रीय संघाचेसुद्धा कर्णधार झाले. खालील यादी ऑगस्ट २०१४ पर्यंत अद्ययावत आहे.
खेळाडूच्या नावापुढे असलेले
* चिन्ह हे राष्ट्रीय संघाचे कमीतकमी एका आंतरराष्ट्रीय सामन्याचे (कसोटी, ए.दि. किंवा ट्वेंटी२०) नेतृत्व केल्याचे दर्शवते.

क्रमांक नाव कालावधी प्रतिस्पर्धी स्थान सामने विजय पराभव अनिर्णित
कृष्णाम्माचारी श्रीकांत* १९७८/७९† पाकिस्तान भारत
वेदराज चौहान १९७८/७९ पाकिस्तान भारत
रवि शास्त्री* १९८१ इंग्लंड इंग्लंड
साबा करीम* १९८४/८५ ऑस्ट्रेलिया भारत
अंजु मुद्कवी १९८४/८५† ऑस्ट्रेलिया भारत
अमिकर दयाल १९८६/८७ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
मायलुआहनन सेंथिलनाथन १९८७/८८ न्यू झीलंड न्यू झीलंड
जनार्दन रामदास १९८८/८९ पाकिस्तान पाकिस्तान
रणजीब बिस्वाल १९८९/९० पाकिस्तान भारत
१० राहुल द्रविड* १९९१/९२ न्यू झीलंड भारत
११ मनोज जोगळेकर १९९२/९३ इंग्लंड भारत
१२ श्रीधरन श्रीराम* १९९३/९४ ऑस्ट्रेलिया भारत
१३ अमित शर्मा १९९४ इंग्लंड इंग्लंड
१४ किरण पोवार १९९४/९५ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१५ संजय राऊल १९९५/९६ दक्षिण आफ्रिका भारत
१६ अजित आगरकर* १९९६/९७† श्रीलंका श्रीलंका
१७ ज्योती यादव १९९६/९७ श्रीलंका श्रीलंका
१८ रीतिंदर सोढी* १९९८/९९ श्रीलंका भारत
१९ अजय रात्रा* २००३/०४ इंग्लंड भारत
२० मनविंदर बिसला २००२† इंग्लंड इंग्लंड
२१ यालीका ग्ननेश्वर राव २००२ इंग्लंड इंग्लंड
२२ अंबाटी रायुडू* २००४/०५ इंग्लंड भारत
२३ तन्मय श्रीवास्तव २००६ इंग्लंड इंग्लंड
२००७ श्रीलंका श्रीलंका
एकूण
२४ पियुष चावला* २००६ पाकिस्तान भारत
२००७ न्यू झीलंड भारत
एकूण
२५ विराट कोहली* २००८ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
२६ अशोक मेनारिया २००९ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
२७ विजय झोल २०१४ श्रीलंका श्रीलंका
एकूण ६९ २० १२ ३७

युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कर्णधार

[संपादन]

कमीत कमी एका १९-वर्षांखालील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये भारत १९-वर्षांखालील क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. भारतला पहिले १९-वर्षांखालील क्रिकेट मध्ये मोठे यश मिळाले ते १९९९/२००० मध्ये, जेव्हा संघाने मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली १९-वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. ह्या यशाची पुनरावृत्ती झाली ती २००८/०९ आणि २०१२ मध्ये अनुक्रमे विराट कोहली आणि उन्मुक्त चंद नेतृत्वाखाली.

खालील यादी १६ ऑगस्ट २०१४ अद्ययावत आहे.
खेळाडूच्या नावापुढे असलेले
* चिन्ह हे राष्ट्रीय संघाचे कमीतकमी एका आंतरराष्ट्रीय सामन्याचे (कसोटी, ए.दि. किंवा ट्वेंटी२०) प्रतिनिधित्व केल्याचे दर्शवते.

क्रमांक नाव कालावधी सामने विजय पराभव बरोबरी अनिर्णित विजय %[]
रवि शास्त्री* १९८१ ०.००
साबा करीम* १९८५ ०.००
अंजु मुद्कवी १९८५ ०.००
अमिकर दयाल १९८६ ३३.३३
मायलुआहनन सेंथिलनाथन १९८८ ६२.५०
अर्जुन क्रिपाल सिंग १९८८ ०.००
रणजीब बिस्वाल १९८९/९० ८०.००
राहुल द्रविड* १९९२ ६६.६६
मनोज जोगळेकर १९९३ १००.००
१० अमित शर्मा १९९४ ४०.००
११ किरण पोवार १९९५ ३३.३३
१२ संजय राऊल १९९६ १००.००
१३ ज्योती यादव १९९७/८ ३३.३३
१४ अमित पागनीस १९९७ ६६.६६
१५ रीतिंदर सोढी* १९९९ १००.००
१६ मोहम्मद कैफ* १९९९/०० १००.००
१७ अजय रात्रा* २००१ ६६.६६
१८ पार्थिव पटेल* २००२ ५७.१४
१९ यालीका ग्ननेश्वर राव २००२ १००.००
२० अंबाटी रायुडू* २००३/०४ १० ८०.००
२१ दिनेश कार्तिक* २००४ ०.००
२२ मनोज तिवारी* २००५ ८०.००
२३ रविकांत शुक्ला २००५/०६ १७ १५ ८८.२३
२४ तन्मय श्रीवास्तव २००६/०७ १००.००
२५ पियुष चावला* २००६/०७ १२ ११ ९१.६६
२६ रवींद्र जडेजा* २००७ १००.००
२७ विराट कोहली* २००८ ११ ११ १००.००
२८ अशोक मेनारिया २००९/१० १२ ६६.६६
२९ उन्मुक्त चंद २०११/१२ २१ १५ ७३.८०
३० विजय झोल २०१३/१४ २२ १८ ८५.७१
३१ संजू सॅमसन* २०१४ १००.००
३२ रिकी भुई २०१५ १००.००
३३ विराट सिंग २०१५ १००.००
३४ रिशभ पंत २०१५ १००.००
३५ इशान किशन २०१५ ८७.५०
एकूण १९३ १४५ ४५ ७६.१७

संदर्भ ग्रंथाची यादी

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ मार्टिन विल्यमसन. "परदेशी सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार". ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "भारत – कसोटी". ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ a b c एका कसोटी सामन्यात बरोबरी
  4. ^ a b आशियाई कसोटी चॅंपियनशीप
  5. ^ "निकाल | जागतिक | इएसपीएन क्रिकइन्फो". इएसपीएन क्रिकइन्फो. ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "निकाल | जागतिक | इएसपीएन क्रिकइन्फो". इएसपीएन क्रिकइन्फो. ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "निकाल | जागतिक | इएसपीएन क्रिकइन्फो". इएसपीएन क्रिकइन्फो. ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "मोहम्मद अझरुद्दीन वि सौरव गांगुली वि महेंद्रसिंग धोणी – कोण आहे अलिकडच्या काळातील भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार?". ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ a b c d e विजय % = (जिंकलेले सामने+०.५*बरोबरीत सुटलेले सामने)/(खेळलेले सामने-रद्द सामने) आणि नजीकच्या क्रमांकाशी पूर्णांकित टक्केवारी
  10. ^ a b सौरव गांगुलीने विश्व क्रिकेट त्सुनामी अपिलसाठी १० जानेवारी २००५ रोजी आयसीसी विश्व एकादश संघाविरुद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात एसीसी आशियाई एकादश संघाचे सुद्धा नेतृत्व केले होते. एसीसी आशियाई एकादश संघाने सामना गमावला.
  11. ^ ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला संघाविरुद्ध १९९०/९१ मोसमातील मनुका ओव्हल (कॅनबेरा) येथील सामना रद्द करण्यात आला होता.(स्रोत: "ऑस्ट्रेलिया महिला वि भारत महिला – भारत महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा१९९०/९१ (एकमेव ए.दि.)". ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.) परंतू सामना पुस्तकांमध्ये नोंदवला गेला नाही.
  12. ^ ऑस्ट्रेलिया महिलांविरुद्धचा १९९४/९५ च्या मोसमातील स्मॉलबोन पार्क (रोटोरुआ) येथील सामना रद्द करण्यात आला. (स्रोत: "ऑस्ट्रेलिया महिला v भारत महिला – न्यू झीलंड महिला सेन्टेनरी स्पर्धा १९९४/९५". ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.) परंतू सामना पुस्तकांमध्ये नोंदवला गेला नाही.
  13. ^ भारत महिला आणि न्यू झीलंड महिला संघ यांच्या दरम्यानचा १९९७/९८ हिरो होंडा महिला क्रिकेट विश्वचषकाचा नेहरू स्टेडियम, इंदूर येथील सामना भारत १७६धावांवर सर्वबाद झाल्याने बरोबरीत सुटला महिला क्रिकेटमधील बरोबरीत सुटलेला हा भारताचा एकमेव सामना (स्रोत:"भारत महिला वि न्यू झीलंड महिला, गट ब – हिरो होंडा महिला विश्वचषक, १९९७/९८, २१वा सामना". ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.)
  14. ^ श्रीलंका महिला संघाविरुद्धचा १९९७/९८ हिरो होंडा महिला क्रिकेट विश्वचषकाचा फिरोजशाह कोटला (नवी दिल्ली) येथील सामना रद्द झाला.(स्रोत: "भारत महिला वि श्रीलंका महिला – हिरो होंडा महिला विश्वचषक १९९७/९८ (गट ब)". ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.[permanent dead link]) परंतू सामना पुस्तकांमध्ये नोंदवला गेला नाही.
  15. ^ न्यू झीलंड महिलांचा भारत दौरा रद्द करण्यात आला. दौर्‍यावर ५ एकदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते
  16. ^ २००२ महिला त्रिकोणी मालिकेचे, इंग्लंड महिला संघ आणि आयर्लंड महिला संघ यांचा सहभाग असलेले भारताचे दोन सामने रद्द करण्यात आले. रिव्हरसाईड मैदान (चेस्टर-ल-स्ट्रीट) येथील सामना अधिकृत नोंदणी केला गेला परंतू फॉक्स लॉज क्रिकेट क्लब (स्ट्राबेन) येथील दुसरा सामना नोंदवला गेला नाही.
  17. ^ "भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ – आंतरराष्ट्रीय ट्वेंटी २०". ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]