Jump to content

भारत राष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय क्रिकेट संघांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलेल्या क्रिकेट खेळाडूंची ही यादी आहे. सदर यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या पुरुष, महिला आणि युवा संघांच्या सर्व कर्णधारांचा समावेश आहे. ३१ मे १९२६ रोजी भारत, इंपिरियल क्रिकेट कॉन्फरन्स (आताची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती)चा सदस्य झाला. २५ जून १९३२ रोजी लॉर्ड्सवर इंग्लंड संघाविरुद्ध खेळल्यानंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि न्यू झीलंडनंतर भारत सहावे कसोटी खेळणारे राष्ट्र झाले. दुसऱ्या महायुद्धाआधी भारत फक्त ७ कसोटी सामने खेळला, ते सर्व इंग्लंडविरुद्ध, ज्यामधील ५ सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला तर २ सामने अनिर्णित राहिले. इतर प्रतिस्पर्ध्यासोबत त्यांचा पहिला सामना झाला तो सर डॉन ब्रॅडमन यांच्या इनव्हिन्सिबल्सविरुद्ध (ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला त्यावेळे दिले गेलेले नाव).

पुरुष क्रिकेट

[संपादन]

कसोटी मालिकेसमोर डॅगर (†) चिन्ह असल्यास, त्या मालिकेत त्या खेळाडूने कमीत कमी एका कसोटीत संघाचे नेतृत्व केले आहे, सदर खेळाडूने नियुक्त कर्णधाराचे प्रतिनिधित्व केले किंवा मालिकेमध्ये काही सामन्यांसाठी तो कर्णधार म्हणून नियुक्त केला गेला असे दर्शवते.

पुरुष कसोटी कर्णधार

[संपादन]

ही यादी अशा क्रिकेटपटूंची आहे ज्यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे किमान एका कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे. खंजीर (†) दर्शवितो की खेळाडूने मालिकेत किमान एका कसोटी सामन्यात नियुक्त कर्णधाराच्या जागी कर्णधार म्हणून नेतृत्व केले होते किंवा घरच्या अधिकाऱ्यांनी मालिकेत प्रमाणानुसार नियुक्त केले होते.

पुरुषांच्या कसोटी सामन्यांमध्ये ३६ खेळाडूंनी भारताचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी विराट कोहली ४० विजयांसह सर्वात यशस्वी कर्णधार आहे.[१]

शेवटचे अद्यतन ३१ ऑक्टोबर २०२५.

भारतीय कसोटी कर्णधार[२]
क्रमांक नाव वर्षप्रतिस्पर्धीस्थानसामनेविजयपराभवअनिर्णित
१
1932_Indian_Test_Cricket_team.jpg
सी.के. नायडू १९३२इंग्लंडइंग्लंड१०१०
१९३३/३४इंग्लंडभारत३०२१
एकूण४०३१
२ [ चित्र हवे ] महाराजकुमार विजयानगरम१९३६इंग्लंडइंग्लंड३०२१
एकूण३०२१
३ इफ्तिखार अली खान पतौडी१९४६इंग्लंडइंग्लंड३०१२
एकूण३०१२
४ लाला अमरनाथ लॉर्डसवर १९३६ लाला अमरनाथ १९४७/४८ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया५०४१
१९४८/४९वेस्ट इंडीजभारत५०१४
१९५२/५३पाकिस्तानभारत५२१२
एकूण१५२६७
५ विजय हजारे १९५१/५२इंग्लंडभारत५११३
१९५२इंग्लंडइंग्लंड४०३१
१९५२/५३वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज५०१४
एकूण१४१५८
६ विनू मंकड १९५४/५५पाकिस्तानपाकिस्तान५००५
१९५८/५९†वेस्ट इंडीजभारत१०१०
एकूण६०१५
७ [ चित्र हवे ] गुलाम अहमद १९५५/५६†न्यू झीलंडभारत१००१
१९५८/५९वेस्ट इंडीजभारत२०२०
एकूण३०२१
८
चित्र:Pollyumrigar.jpg
पॉली उम्रीगर १९५५/५६न्यू झीलंडभारत४२०२
१९५६/५७ऑस्ट्रेलियाभारत३०२१
१९५८/५९†वेस्ट इंडीजभारत१००१
एकूण८२२४
९ हेमू अधिकारी१९५८/९†वेस्ट इंडीजभारत१००१
एकूण१००१
१० दत्ता गायकवाड१९५९इंग्लंडइंग्लंड४०४०
एकूण४०४०
११ पंकज रॉय१९५९†इंग्लंडइंग्लंड१०१०
एकूण१०१०
१२ गुलाबराय रामचंद१९५९/६०ऑस्ट्रेलियाभारत५१२२
एकूण५१२२
१३ नरी कॉंट्रॅक्टर १९६०/६१पाकिस्तानभारत५००५
१९६१/६२इंग्लंडभारत५२०३
१९६१/६२†वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज२०२०
एकूण१२२२८
१४ मन्सूर अली खान पतौडी १९६१/६२वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज३०३०
१९६३/६४इंग्लंडभारत५००५
१९६४/६५ऑस्ट्रेलियाभारत३१११
१९६४/६५न्यू झीलंडभारत४१०३
१९६६/६७वेस्ट इंडीजभारत३०२१
१९६७इंग्लंडइंग्लंड३०३०
१९६७/६८ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया३०३०
१९६७/६८न्यू झीलंडन्यू झीलंड४३१०
१९६९/७०न्यू झीलंडभारत३१११
१९६९/७०ऑस्ट्रेलियाभारत५१३१
१९७४/७५वेस्ट इंडीजभारत४२२०
एकूण४०९१९१२
१५ चंदू बोर्डे१९६७/८†ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया१०१०
एकूण१०१०
१६ अजित वाडेकर १९७०/७१वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज५१०४
१९७१इंग्लंडइंग्लंड३१०२
१९७२/७३इंग्लंडभारत५२१२
१९७४इंग्लंडइंग्लंड३०३०
एकूण१६४४८
१७ श्रीनिवास वेंकटराघवन १९७४/७५†वेस्ट इंडीजभारत१०१०
१९७९इंग्लंडइंग्लंड४०१३
एकूण५०२३
१८ सुनील गावस्कर सहारा सुनील गावस्कर १९७५/७६†न्यू झीलंडन्यू झीलंड११००
१९७८/७९वेस्ट इंडीजभारत६१०५
१९७९/८०ऑस्ट्रेलियाभारत६२०४
१९७९/८०पाकिस्तानभारत५२०३
१९८०/८१ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया३१११
१९८०/८१न्यू झीलंडन्यू झीलंड३०१२
१९८१/८२इंग्लंडभारत६१०५
१९८२इंग्लंडइंग्लंड३०१२
१९८२/८३श्रीलंकाभारत१००१
१९८२/८३पाकिस्तानपाकिस्तान६०३३
१९८४/८५पाकिस्तानपाकिस्तान२००२
१९८४/८५इंग्लंडभारत५१२२
एकूण४७९८३०
१९ बिशनसिंग बेदी १९७५/७६न्यू झीलंडन्यू झीलंड२०११
१९७५/७६वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज४१२१
१९७६/७७न्यू झीलंडभारत३२०१
१९७६/७७इंग्लंडभारत५१३१
१९७७/७८ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया५२३०
१९७८/७९पाकिस्तानपाकिस्तान३०२१
एकूण२२६११५
२० गुंडप्पा विश्वनाथ १९७९/८०†पाकिस्तानभारत१००१
१९७९/८०इंग्लंडभारत१०१०
एकूण२०११
२१ कपिल देव कपिल देव १९८२/८३वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज५०२३
१९८३/८४पाकिस्तानभारत३००३
१९८३/८४वेस्ट इंडीजभारत६०३३
१९८५श्रीलंकाश्रीलंका३०१२
१९८५/८६ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया३००३
१९८६इंग्लंडइंग्लंड३२०१
१९८६/८७ऑस्ट्रेलियाभारत३००२[३]
१९८६/८७श्रीलंकाभारत३२०१
१९८६/८७पाकिस्तानभारत५०१४
एकूण३४४७२३[३]
२२ दिलीप वेंगसरकर १९८७/८८वेस्ट इंडीजभारत३०१२
१९८८/८९न्यू झीलंडभारत३२१०
१९८८/८९वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज४०३१
एकूण१०२५३
२३ रवि शास्त्री १ रवि शास्त्री१९८७/८†वेस्ट इंडीजभारत११००
एकूण११००
२४ कृष्णम्माचारी श्रीकांत१९८९/९०पाकिस्तानपाकिस्तान४००४
एकूण४००४
२५ मोहम्मद अझरुद्दीन १९८९/९०न्यू झीलंडन्यू झीलंड३०१२
१९९०इंग्लंडइंग्लंड३०१२
१९९०/९१श्रीलंकाभारत११००
१९९१/९२ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया५०४१
१९९२/९३झिम्बाब्वेझिम्बाब्वे१००१
१९९२/९३दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका४०१३
१९९२/९३इंग्लंडभारत३३००
१९९२/९३झिम्बाब्वेभारत११००
१९९३श्रीलंकाश्रीलंका३१०२
१९९३/९४श्रीलंकाभारत३३००
१९९३/९४न्यू झीलंडन्यू झीलंड१००१
१९९४/९५वेस्ट इंडीजभारत३१११
१९९५/९६न्यू झीलंडभारत३१०२
१९९६इंग्लंडइंग्लंड३०१२
१९९७/९८ऑस्ट्रेलियाभारत३२१०
१९९८/९९झिम्बाब्वेझिम्बाब्वे१०१०
१९९८/९९न्यू झीलंडन्यू झीलंड२०११
१९९८/९९पाकिस्तानभारत२११०
१९९८/९९[४]पाकिस्तानभारत१०१०
१९९८/९९[४]श्रीलंकाश्रीलंका१००१
एकूण४७१४१४१९[५][६][७][८]
२६ सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर १९९६/९७ऑस्ट्रेलियाभारत११००
१९९६/९७दक्षिण आफ्रिकाभारत३२१०
१९९६/९७दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका३०२१
१९९६/९७वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज५०१४
१९९७श्रीलंकाश्रीलंका२००२
१९९७/९८श्रीलंकाभारत३००३
१९९९/२०००न्यू झीलंडभारत३१०२
१९९९/२०००ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया३०३०
१९९९/२०००दक्षिण आफ्रिकाभारत२०२०
एकूण२५४९१२
२७ सौरव गांगुली सौरव गांगुली २०००/०१बांगलादेशबांगलादेश११००
२०००/०१झिम्बाब्वेभारत२१०१
२०००/०१ऑस्ट्रेलियाभारत३२१०
२००१झिम्बाब्वेझिम्बाब्वे२११०
२००१श्रीलंकाश्रीलंका३१२०
२००१/०२दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका२०११
२००१/०२इंग्लंडभारत३१०२
२००१/०२झिम्बाब्वेभारत२२००
२००१/०२वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज५१२२
२००२इंग्लंडइंग्लंड४११२
२००२/०३वेस्ट इंडीजभारत३२०१
२००२/०३न्यू झीलंडन्यू झीलंड२०२०
२००३/०४न्यू झीलंडभारत१००१
२००३/०४ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया४११२
२००३/०४पाकिस्तानपाकिस्तान११००
२००४/०५ऑस्ट्रेलियाभारत२०११
२००४/०५दक्षिण आफ्रिकाभारत२१०१
२००४/०५बांगलादेशबांगलादेश२२००
२००४/०५पाकिस्तानभारत३१११
२००५/०६झिम्बाब्वेझिम्बाब्वे२२००
एकूण४९२११३१५
२८ राहुल द्रविड राहुल द्रविड २००३/०४†न्यू झीलंडभारत१००१
२००३/०४†पाकिस्तानपाकिस्तान२११०
२००४/०५†ऑस्ट्रेलियाभारत२११०
२००५/०६श्रीलंकाभारत२१०१
२००५/०६पाकिस्तानपाकिस्तान३०१२
२००५/०६इंग्लंडभारत३१११
२००५/०६वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज४१०३
२००६/०७दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका३१२०
२००७बांगलादेशबांगलादेश२१०१
२००७इंग्लंडइंग्लंड३१०२
एकूण२५८६११
२९ Virender Sehwag विरेंद्र सेहवाग२००५/६†श्रीलंकाभारत११००
२००९†न्यू झीलंडन्यू झीलंड१००१
२०१०†बांगलादेशबांगलादेश११००
२०१२†ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया१०१०
एकूण४२११
३० अनिल कुंबळे अनिल कुंबळे २००७पाकिस्तानभारत३१०२
२००७/०८ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया४१२१
२००८दक्षिण आफ्रिकाभारत२०११
२००८श्रीलंकाश्रीलंका३१२०
२००८ऑस्ट्रेलियाभारत२००२
एकूण१४३५६
३१ महेंद्रसिंग धोणी२००८†दक्षिण आफ्रिकाभारत११००
२००८†ऑस्ट्रेलियाभारत२२००
२००८इंग्लंडभारत२१०१
२००९न्यू झीलंडन्यू झीलंड२१०१
२००९श्रीलंकाभारत३२०१
२०१०बांगलादेशबांगलादेश११००
२०१०दक्षिण आफ्रिकाभारत२११०
२०१०श्रीलंकाश्रीलंका३१११
२०१०ऑस्ट्रेलियाभारत२२००
२०१०न्यू झीलंडभारत३१०२
२०१०दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका३१११
२०११वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज३१०२
२०११इंग्लंडइंग्लंड४०४०
२०११वेस्ट इंडीजभारत३२०१
२०११/१२ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया३०३०
२०१२न्यू झीलंडभारत२२००
२०१२/१३इंग्लंडभारत४१२१
२०१२/१३ऑस्ट्रेलियाभारत४४००
२०१३/१४वेस्ट इंडीजभारत२२००
२०१३/१४दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका२०११
२०१३/१४न्यू झीलंडन्यू झीलंड२०११
२०१४इंग्लंडइंग्लंड५१३१
२०१४/१५ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया२०११
एकूण६०२७१८१५
३२ विराट कोहली विराट कोहली२०१४/१५†ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया२०११
२०१५बांगलादेशबांगलादेश१००१
२०१५श्रीलंकाश्रीलंका३२१०
२०१५/१६दक्षिण आफ्रिकाभारत४३०१
२०१६वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज४२०२
२०१६/१७न्यू झीलंडभारत३३००
२०१६/१७इंग्लंडभारत५४०१
२०१७बांगलादेशभारत११००
२०१७श्रीलंका श्रीलंका३३००
२०१७/१८श्रीलंका भारत३१०२
२०१८दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका३१२०
२०१८इंग्लंड इंग्लंड५१४०
२०१८वेस्ट इंडीजभारत२२००
२०१८-१९ऑस्ट्रेलियाभारत४२११
२०१९वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज२२००
२०१९-२०दक्षिण आफ्रिकाभारत३३००
२०१९बांगलादेशभारत२२००
२०२०न्यू झीलंडन्यू झीलंड२०२०
२०२०-२१ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया४२११
२०२०-२१इंग्लंडभारत४३१०
२०२१न्यू झीलंडइंग्लंड१०१०
२०२१इंग्लंडइंग्लंड५२२१
२०२१न्यू झीलंडभारत२२००
२०२१-२२दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका३२१०
एकूण६८४०१७११
३३ अजिंक्य रहाणे २०१७†ऑस्ट्रेलियाभारत११००
२०१८अफगाणिस्तानभारत११००
२०२०-२१†ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया३२०१
२०२१-२२† न्यू झीलंडभारत१००१
एकूण६४०२
३४ लोकेश राहुल २०२१-२२†दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका१०१०
२०२२बांगलादेशबांगलादेश२२००
एकूण३२१०
३५ रोहित शर्मा २०२२श्रीलंकाभारत२२००
२०२३ऑस्ट्रेलियाभारत४२११
२०२३ऑस्ट्रेलियाइंग्लंड१०१०
२०२३वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज२१०१
२०२३दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका२११०
२०२४इंग्लंडभारत५४१०
२०२४बांगलादेशभारत२२००
२०२४इंग्लंडभारत३०३०
२०२४ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया३०२१
एकूण२४१२९३
३६ जसप्रीत बुमराह २०२२†इंग्लंडइंग्लंड१०१०
२०२४†ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया२११०
एकूण३१२०
३७ शुभमन गिल २०२५इंग्लंडइंग्लंड५२२१
२०२५-२६ वेस्ट इंडीजभारत२२००
एकूण७४२१
एकूण५९३६१८६१८६२२४[३]

पुरुष आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कर्णधार

[संपादन]

कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

क्रमांकछायाचित्रनावकालावधीसामनेविजयपराभवबरोबरीअनिर्णितविजय %[९]
१अजित वाडेकर१९७४२०२०००.००
२श्रीनिवास वेंकटराघवन१९७५–७९७१६००१४.२८
३बिशनसिंग बेदी१९७५-७८४१३००२५.००
४सुनिल गावसकर१९८०–८५३७१४२१०२४०.००
५गुंडप्पा विश्वनाथ१९८०१०१०००.००
६कपिल देव१९८२–९२७४३९३३०२५४.१६
७सय्यद किरमाणी१९८३१०१०००.००
८मोहिंदर अमरनाथ१९८४१०००१NA
९रवि शास्त्री१९८६–९१११४७००३६.३६
१०दिलीप वेंगसरकर१९८७–८८१८८१०००४४.४४
११कृष्णम्माचारी श्रीकांत१९८९/९०१३४८०१३३.३३
१२मोहम्मद अझरुद्दीन१९८९–९९१७४९०७२८४५१.७२
१३सचिन तेंडुलकर१९९६–९९७३२३४३१६३५.०७
१४अजय जडेजा१९९८–१९९९१३८५००६१.५३
१५सौरव गांगुली१९९९–२००५१४६[१०]७६६५[१०]०५५३.९०
१६राहुल द्रविड२०००–०७७९४२३३०४५६.००
१७अनिल कुंबळे२००२११०००१००.००
१८विरेंद्र सेहवाग२००३–२०१११२७५००५८.३३
१९महेंद्रसिंग धोणी२००७–१८१९९११०७४४११५९.५७
२०सुरेश रैना२०१०–१४१२६५०१५४.५४
२१गौतम गंभीर२०१०–११६६०००१००.००
२२विराट कोहली२०१३–२१९५६५२७१२६८.४२
२३अजिंक्य रहाणे२०१५३३०००१००.००
२४ रोहित शर्मा२०१७–सद्य५६४२१२११७५.००
२५ शिखर धवन२०२१-२२१२७३०२५८.३३
२६ लोकेश राहुल२०२२–२३१२८४००६६.६७
२७ हार्दिक पंड्या२०२३३२१००६६.६७
२८ शुभमन गिल२०२५३१२००३३.३३
एकूण१०६९५६८४४७१०४४ ५५.४१

पुरुष आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० कर्णधार

[संपादन]

कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

क्रमांकछायाचित्रनावकालावधीसामनेविजयपराभवबरोबरीअनिर्णितविजय %[९]
१विरेंद्र सेहवाग२००६११०००१००.००
२महेंद्रसिंग धोनी२००७–१६७२४१२८१२५९.२८
३सुरेश रैना२०१०–११३३०००१००.००
४अजिंक्य रहाणे२०१५२११००५०.००
५विराट कोहली२०१७-२१५०३०१६२२६६.६७
६रोहित शर्मा२०१७-२१६२४९१२१०७९.०३
७शिखर धवन२०२१३१२००३३.३३
८रिषभ पंत२०२२५२२०१५०.००
९हार्दिक पंड्या२०२२-सद्य१६१०५१०६५.५२
१०लोकेश राहुल२०२२११०००१००.००
११जसप्रीत बुमराह२०२३२२०००१००.००
१२ऋतुराज गायकवाड२०२३३२००१६६.६७
१३सूर्यकुमार यादव२०२३-सद्य२९२३४२०७९.३१
१४शुभमन गिल२०२४५४१००८०.००
एकूण२५४१७०७१६७६८.५४

महिला क्रिकेट

[संपादन]

कसोटी मालिकेसमोर डॅगर (†) चिन्ह असल्यास, त्या मालिकेत त्या खेळाडूने कमीत कमी एका कसोटीत संघाचे नेतृत्व केले आहे, सदर खेळाडूने नियुक्त कर्णधाराचे प्रतिनिधित्व केले किंवा मालिकेमध्ये काही सामन्यांसाठी ती कर्णधार म्हणून नियुक्त केला गेला असे दर्शवते.

महिला कसोटी कर्णधार

[संपादन]

कमीत कमी एका कसोटी सामन्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अद्ययावत.

भारतीय महिला कसोटी कर्णधार
क्रमांकचित्रनाववर्षप्रतिस्पर्धीस्थानसामनेविजयपराभवअनिर्णित विजय %
१ शांता रंगस्वामी १९७६/७७वेस्ट इंडीजभारत६११४ ८.३३
१९७६/७७न्यू झीलंडन्यू झीलंड१००१
१९७६/७७ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया१०१०
१९८३/८४ऑस्ट्रेलियाभारत४००४
एकूण१२१२९
२ निलिमा जोगळेकर १९८४/१९८५†न्यू झीलंडभारत१००१ ००.००
एकूण१००१
३ डायना एडूल्जी १९८४/८५न्यू झीलंडभारत२००२ ००.००
१९८६इंग्लंडइंग्लंड२००२
एकूण४००४
४ शुभांगी कुलकर्णी १९८६†इंग्लंडइंग्लंड१००१ ०.००
१९९०/९१ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया२०११
एकूण३०१२
५ संध्या अग्रवाल १९९०/९१†ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया१०१० ०.००
एकूण१०१०
६ पुर्णिमा राऊ १९९४/९५न्यू झीलंडन्यू झीलंड१००१ ०.००
१९९५/९६इंग्लंडभारत२०११
एकूण३०१२
७ प्रमिला भट १९९५/९६†इंग्लंडभारत१००१ ०.००
एकूण१००१
८ चंद्रकांता कौल १९९९इंग्लंडइंग्लंड१००१ ०.००
एकूण१००१
९ अंजूम चोप्रा २००१/०२इंग्लंडभारत१००१ ३३.३३
२००१/०२दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका११००
२००२इंग्लंडइंग्लंड१००१
एकूण३१०२
१० ममता माबेन २००३/०४न्यू झीलंडभारत१००१ ०.००
एकूण१००१
११ मिताली राज २००५/०६इंग्लंडभारत१००१ ३७.५०
२००५/०६ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया१०१०
२००६इंग्लंडइंग्लंड२१०१
२०१४इंग्लंडइंग्लंड११००
२०१४ दक्षिण आफ्रिका भारत १ १ ० ०
२०२१ इंग्लंड इंग्लंड १ ० ० १
२०२१ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १ ० ० २
एकूण८३१५
१२ हरमनप्रीत कौर २०२३ इंग्लंड भारत १ १ ० ० १००.००
२०२३ ऑस्ट्रेलिया भारत १ १ ० ०
२०२४ दक्षिण आफ्रिका भारत १ १ ० ०
एकूण ३ ३ ० ०
एकूण४१८६२७

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कर्णधार

[संपादन]

कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

क्रमांकनावकालावधीसामनेविजयपराभवबरोबरीअनिर्णितविजय %[९]
१डायना एडुल्जी१९७८–९३१८७११००[११]३८.८८
२शांता रंगस्वामी१९८२–८४१६४१२००२५.००
३शुभांगी कुलकर्णी१९८६१०१०००.००
४पुर्णिमा राऊ१९९५८५३००[१२]६२.५०
५प्रमिला भट१९९५–९७७५११[१३]०[१४]७८.५७
६चंद्रकांता कौल१९९९४३१००७५.००
७अंजू जैन२०००८५३००६२.५०
८अंजूम चोप्रा२००२[१५]–१२२८१०१७०१[१६]३७.०३
९ममता माबेन२००३–०४१९१४५००७३.६८
१०मिताली राज२००४–२२१५५८९६३०३५७.४१
११झुलन गोस्वामी२००८–११२५१२१३००४८.००
१२रुमेली धार२००८१०१०००.००
१३हरमनप्रीत कौर२०१३–सद्य४७२९१६११६१.७०
१४ स्मृती मंधाना २०२४–२५ ४ ४ ० ० ० १००.००
एकूण३४११८७१४७२५५४.८३

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० कर्णधार

[संपादन]

कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यामध्ये भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.[१७]

क्रमांकचित्रनावकालावधीसामनेविजयपराभवबरोबरीअनिर्णितविजय %[९]
१मिताली राज२००६–१६३२१७१५०० ५३.१२
२झुलन गोस्वामी२००८–१५१८८१०००४४.४४
३अंजुम चोप्रा२०१२–१२१०३७००३०.००
४हरमनप्रीत कौर२०१२–सद्य१२७७३४८१५५७.४८
५स्म्रिती मंधाना२०१९–२५१७१०६०१५८.८२
एकूण१८७१००८०१६५४.४१

युवा क्रिकेट

[संपादन]

युवा कसोटी कर्णधार

[संपादन]

कमीत कमी एका १९-वर्षांखालील कसोटी सामन्यामध्ये भारत १९-वर्षांखालील क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. १९-वर्षांखालील क्रिकेट रचनेमुळे कुणी युवा कर्णधार एका वर्षापेक्षा जास्त संघाचा कर्णधार राहु शकला नाही. श्रीकांत, शास्त्री, द्रविड आणि विराट हे पुढे जाऊन राष्ट्रीय संघाचेसुद्धा कर्णधार झाले. खालील यादी ऑगस्ट २०१४ पर्यंत अद्ययावत आहे.
खेळाडूच्या नावापुढे असलेले
* चिन्ह हे राष्ट्रीय संघाचे कमीतकमी एका आंतरराष्ट्रीय सामन्याचे (कसोटी, ए.दि. किंवा ट्वेंटी२०) नेतृत्व केल्याचे दर्शवते.

क्रमांकनावकालावधीप्रतिस्पर्धीस्थानसामनेविजयपराभवअनिर्णित
१कृष्णाम्माचारी श्रीकांत*१९७८/७९†पाकिस्तानभारत२००२
२वेदराज चौहान१९७८/७९पाकिस्तानभारत३००३
३रवि शास्त्री*१९८१इंग्लंडइंग्लंड३००३
४साबा करीम*१९८४/८५ऑस्ट्रेलियाभारत२०११
५अंजु मुद्कवी१९८४/८५†ऑस्ट्रेलियाभारत१००१
६अमिकर दयाल१९८६/८७ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया३०२१
७मायलुआहनन सेंथिलनाथन१९८७/८८न्यू झीलंडन्यू झीलंड१०१०
८जनार्दन रामदास१९८८/८९पाकिस्तानपाकिस्तान४१०३
९रणजीब बिस्वाल१९८९/९०पाकिस्तानभारत४१०३
१०राहुल द्रविड*१९९१/९२न्यू झीलंडभारत२१०१
११मनोज जोगळेकर१९९२/९३इंग्लंडभारत३१११
१२श्रीधरन श्रीराम*१९९३/९४ऑस्ट्रेलियाभारत३१११
१३अमित शर्मा१९९४इंग्लंडइंग्लंड३१०२
१४किरण पोवार१९९४/९५ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया३०२१
१५संजय राऊल१९९५/९६दक्षिण आफ्रिकाभारत३१११
१६अजित आगरकर*१९९६/९७†श्रीलंकाश्रीलंका११००
१७ज्योती यादव१९९६/९७श्रीलंकाश्रीलंका२१०१
१८रीतिंदर सोढी*१९९८/९९श्रीलंकाभारत१००१
१९अजय रात्रा*२००३/०४इंग्लंडभारत३१०२
२०मनविंदर बिसला२००२†इंग्लंडइंग्लंड१००१
२१यालीका ग्ननेश्वर राव२००२इंग्लंडइंग्लंड२०११
२२अंबाटी रायुडू*२००४/०५इंग्लंडभारत३३००
२३ तन्मय श्रीवास्तव २००६इंग्लंडइंग्लंड३१०२
२००७श्रीलंकाश्रीलंका२१०१
एकूण५२०३
२४ पियुष चावला* २००६पाकिस्तानभारत२२००
२००७न्यू झीलंडभारत३१११
एकूण५३११
२५विराट कोहली*२००८दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका२१०१
२६अशोक मेनारिया२००९ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया२११०
२७विजय झोल२०१४श्रीलंकाश्रीलंका२००२
एकूण६९२०१२३७

युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कर्णधार

[संपादन]

कमीत कमी एका १९-वर्षांखालील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये भारत १९-वर्षांखालील क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. भारतला पहिले १९-वर्षांखालील क्रिकेट मध्ये मोठे यश मिळाले ते १९९९/२००० मध्ये, जेव्हा संघाने मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली १९-वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. ह्या यशाची पुनरावृत्ती झाली ती २००८/०९ आणि २०१२ मध्ये अनुक्रमे विराट कोहली आणि उन्मुक्त चंद नेतृत्वाखाली.

खालील यादी १६ ऑगस्ट २०१४ अद्ययावत आहे.
खेळाडूच्या नावापुढे असलेले
* चिन्ह हे राष्ट्रीय संघाचे कमीतकमी एका आंतरराष्ट्रीय सामन्याचे (कसोटी, ए.दि. किंवा ट्वेंटी२०) प्रतिनिधित्व केल्याचे दर्शवते.

क्रमांकनावकालावधीसामनेविजयपराभवबरोबरीअनिर्णितविजय %[९]
१रवि शास्त्री*१९८११०१०००.००
२साबा करीम*१९८५३०३०००.००
३अंजु मुद्कवी१९८५१०१०००.००
४अमिकर दयाल१९८६३१२००३३.३३
५मायलुआहनन सेंथिलनाथन१९८८८५३००६२.५०
६अर्जुन क्रिपाल सिंग१९८८१०१०००.००
७रणजीब बिस्वाल१९८९/९०५४१००८०.००
८राहुल द्रविड*१९९२३२१००६६.६६
९मनोज जोगळेकर१९९३३३०००१००.००
१०अमित शर्मा१९९४५२३००४०.००
११किरण पोवार१९९५३१२००३३.३३
१२संजय राऊल१९९६३३०००१००.००
१३ज्योती यादव१९९७/८३१२००३३.३३
१४अमित पागनीस१९९७६४२००६६.६६
१५रीतिंदर सोढी*१९९९३३०००१००.००
१६मोहम्मद कैफ*१९९९/००९९०००१००.००
१७अजय रात्रा*२००१३२१००६६.६६
१८पार्थिव पटेल*२००२७४३००५७.१४
१९यालीका ग्ननेश्वर राव२००२३३०००१००.००
२०अंबाटी रायुडू*२००३/०४१०८२००८०.००
२१दिनेश कार्तिक*२००४१०१०००.००
२२मनोज तिवारी*२००५५४१००८०.००
२३रविकांत शुक्ला२००५/०६१७१५२००८८.२३
२४तन्मय श्रीवास्तव२००६/०७७७०००१००.००
२५पियुष चावला*२००६/०७१२१११००९१.६६
२६रवींद्र जडेजा*२००७११०००१००.००
२७विराट कोहली*२००८११११०००१००.००
२८अशोक मेनारिया२००९/१०१२८४००६६.६६
२९उन्मुक्त चंद२०११/१२२११५५१०७३.८०
३०विजय झोल२०१३/१४२२१८३०१८५.७१
३१संजू सॅमसन*२०१४११०००१००.००
३२रिकी भुई२०१५४४०००१००.००
३३विराट सिंग२०१५११०००१००.००
३४रिशभ पंत२०१५११०००१००.००
३५इशान किशन२०१५८७१००८७.५०
एकूण१९३१४५४५१२७६.१७

संदर्भ ग्रंथाची यादी

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ मार्टिन विल्यमसन. "परदेशी सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार". ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ↑ "भारत – कसोटी". ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  3. 1 2 3 एका कसोटी सामन्यात बरोबरी
  4. 1 2 आशियाई कसोटी चॅंपियनशीप
  5. ↑ "निकाल | जागतिक | इएसपीएन क्रिकइन्फो". इएसपीएन क्रिकइन्फो. ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  6. ↑ "निकाल | जागतिक | इएसपीएन क्रिकइन्फो". इएसपीएन क्रिकइन्फो. ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  7. ↑ "निकाल | जागतिक | इएसपीएन क्रिकइन्फो". इएसपीएन क्रिकइन्फो. ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  8. ↑ "मोहम्मद अझरुद्दीन वि सौरव गांगुली वि महेंद्रसिंग धोणी – कोण आहे अलिकडच्या काळातील भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार?". ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  9. 1 2 3 4 5 विजय % = (जिंकलेले सामने+०.५*बरोबरीत सुटलेले सामने)/(खेळलेले सामने-रद्द सामने) आणि नजीकच्या क्रमांकाशी पूर्णांकित टक्केवारी
  10. 1 2 सौरव गांगुलीने विश्व क्रिकेट त्सुनामी अपिलसाठी १० जानेवारी २००५ रोजी आयसीसी विश्व एकादश संघाविरुद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात एसीसी आशियाई एकादश संघाचे सुद्धा नेतृत्व केले होते. एसीसी आशियाई एकादश संघाने सामना गमावला.
  11. ↑ ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला संघाविरुद्ध १९९०/९१ मोसमातील मनुका ओव्हल (कॅनबेरा) येथील सामना रद्द करण्यात आला होता.(स्रोत: "ऑस्ट्रेलिया महिला वि भारत महिला – भारत महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा१९९०/९१ (एकमेव ए.दि.)". ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.) परंतू सामना पुस्तकांमध्ये नोंदवला गेला नाही.
  12. ↑ ऑस्ट्रेलिया महिलांविरुद्धचा १९९४/९५ च्या मोसमातील स्मॉलबोन पार्क (रोटोरुआ) येथील सामना रद्द करण्यात आला. (स्रोत: "ऑस्ट्रेलिया महिला v भारत महिला – न्यू झीलंड महिला सेन्टेनरी स्पर्धा १९९४/९५". ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.) परंतू सामना पुस्तकांमध्ये नोंदवला गेला नाही.
  13. ↑ भारत महिला आणि न्यू झीलंड महिला संघ यांच्या दरम्यानचा १९९७/९८ हिरो होंडा महिला क्रिकेट विश्वचषकाचा नेहरू स्टेडियम, इंदूर येथील सामना भारत १७६धावांवर सर्वबाद झाल्याने बरोबरीत सुटला महिला क्रिकेटमधील बरोबरीत सुटलेला हा भारताचा एकमेव सामना (स्रोत:"भारत महिला वि न्यू झीलंड महिला, गट ब – हिरो होंडा महिला विश्वचषक, १९९७/९८, २१वा सामना". ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.)
  14. ↑ श्रीलंका महिला संघाविरुद्धचा १९९७/९८ हिरो होंडा महिला क्रिकेट विश्वचषकाचा फिरोजशाह कोटला (नवी दिल्ली) येथील सामना रद्द झाला.(स्रोत: "भारत महिला वि श्रीलंका महिला – हिरो होंडा महिला विश्वचषक १९९७/९८ (गट ब)". ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.[permanent dead link]) परंतू सामना पुस्तकांमध्ये नोंदवला गेला नाही.
  15. ↑ न्यू झीलंड महिलांचा भारत दौरा रद्द करण्यात आला. दौर्‍यावर ५ एकदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते
  16. ↑ २००२ महिला त्रिकोणी मालिकेचे, इंग्लंड महिला संघ आणि आयर्लंड महिला संघ यांचा सहभाग असलेले भारताचे दोन सामने रद्द करण्यात आले. रिव्हरसाईड मैदान (चेस्टर-ल-स्ट्रीट) येथील सामना अधिकृत नोंदणी केला गेला परंतू फॉक्स लॉज क्रिकेट क्लब (स्ट्राबेन) येथील दुसरा सामना नोंदवला गेला नाही.
  17. ↑ "भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ – आंतरराष्ट्रीय ट्वेंटी २०". ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]