संध्या अग्रवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संध्या अगरवाल (९ मे, १९६३:इंदूर, भारत - हयात) ही भारतचा ध्वज भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९९५ दरम्यान १३ महिला कसोटी आणि २१ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.